14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!

Vivo T3x 5G News

14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!
Vivo T3x 5G Price In IndiaVivo T3x 5G SpecificationsVivo
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या

Vivoने भारतात आणखी नवीन एक स्मार्टफोन लाँच केेल आहेत. Vivo T3x 5G हा स्मार्टफोन कंपनीने लाँच केला आहे. T सीरीजच्या या फोनमध्ये 120 HZ रिफ्रेश रेट सोबतच फुल एचडी डिस्प्ले मिळणार आहे. त्याचबरोबर 6,000 mAh क्षमतेची बँटरी असणार आहे. 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला असून वीवोच्या या नव्या फोनची विक्री पुढच्या आठवड्यापासून होणार आहे. या फोनची खासियत आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊया.

Vivo T3x 5G के 4GB + 128GB व्हेरियंटची किंमत 13,499 रुपये इतके आहे. तर 6GB + 128GB व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरियंटची किंमत 16,499 रुपये इतकी असणार आहे. दोन रंगांमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. 24 एप्रिलपासून याची विक्री सुरू होणार आहे. ग्राहक हा फोन विवो ऑफिशियल ऑनलाइन स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवरुनही खरेदी करु शकणार आहेत. ग्राहकांना HDFC बँक आणि SBI कार्डवर 1,500 रुपयांपर्यंत डिस्काउंटदेखील मिळणार आहे.

ड्युअल-सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोनमध्ये Android 14 Funtouch OS 14 वर रन होतो. त्याचबरोबर, 1000 nits पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंच पुल-एचडी LCD डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजसह Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे. त्याची इनबिल्ट रॅम 8GB पर्यंत वाढवता येऊ शकते. त्याच वेळी, कार्डच्या मदतीने त्याची अंतर्गत मेमरी 1TB पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी हा फोन सगळ्यात बेस्ट आहे. स्मार्टफोनमध्ये रिअर 50 MP प्रायमरी कॅमेरा आणि 2 MP सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 8 MP कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठीही या फोनचा पर्याय खूप चांगला ठरु शकतो. स्मार्टफोनमध्ये 5G, Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, OTG, Beidu, Glonass आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर बाजूला बसवले आहे. यामध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर देखील देण्यात आले आहेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Vivo T3x 5G Price In India Vivo T3x 5G Specifications Vivo New Smartphone Launch Smartphone Update In Marathi Smartphone News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

14 हजार से कम के इस फोन में मिलेगा 128GB स्टोरेज, तगड़ी बैटरी, सुफरफास्ट चार्जिंग और 50MP कैमरा, कब होगी से...14 हजार से कम के इस फोन में मिलेगा 128GB स्टोरेज, तगड़ी बैटरी, सुफरफास्ट चार्जिंग और 50MP कैमरा, कब होगी से...Vivo T3x 5G को भारत में लॉन्च कर दिया है. इस फोन में Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर और बड़ी बैटरी जैसे फीचर्स दिए गए हैं.
Read more »

इन 2 विटामिन की कमी से नसों में कम हो सकता है ब्लड फ्लो, बिगड़ने लगती है तबियत, क्या आप जानते हैं?इन 2 विटामिन की कमी से नसों में कम हो सकता है ब्लड फ्लो, बिगड़ने लगती है तबियत, क्या आप जानते हैं?विटामिन ई और विटामिन डी की कमी से ब्लड फ्लो में कमी हो सकती है.
Read more »

Apple iPhone 14 के 256 GB मॉडल पर 13 परसेंट का डिस्काउंट, हजारों में होगी बचतApple iPhone 14 के 256 GB मॉडल पर 13 परसेंट का डिस्काउंट, हजारों में होगी बचतiPhone 14 Discount: आईफोन 14 256 जीबी मिडनाइट मॉडल की खरीदारी पर ग्राहकों को तगड़ा डिस्काउंट दिया जा रहा है.
Read more »

Vivo T3x 5G Launched: 50MP कैमरा और 6000mAh बैटरी के साथ लॉन्च हुआ नया वीवो फोन, चेक करें दामVivo T3x 5G Launched: 50MP कैमरा और 6000mAh बैटरी के साथ लॉन्च हुआ नया वीवो फोन, चेक करें दामवीवो ने अपने ग्राहकों के लिए एक नया फोन लॉन्च किया है। Vivo T3x 5G को कंपनी ने दो कलर ऑप्शन में लॉन्च किया है। फोन Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर के साथ लाया गया है। डिवाइस LPDDR4X 4/6/8 GB रैम 128 GB UFS 2.
Read more »

हीमोफीलिया किस विटामिन की कमी से होता है?हीमोफीलिया किस विटामिन की कमी से होता है?हीमोफीलिया किस विटामिन की कमी से होता है?
Read more »

नाखूनों में इस तरह मिलते हैं विटामिन बी12 की कमी के संकेतनाखूनों में इस तरह मिलते हैं विटामिन बी12 की कमी के संकेतनाखूनों में इस तरह मिलते हैं विटामिन बी12 की कमी के संकेत
Read more »



Render Time: 2025-02-25 02:44:30