Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अगदी रविंद्र वायकरांना मिळालेल्या क्लिन चीटपासून ते बारामतीमध्ये यंदाच्या विधानसभेला होऊ घातलेल्या संभाव्य काका-पुतण्या लढाईबद्दल बऱ्याच विषयांवर सुप्रिया यांनी उत्तरं दिली. बारामतीमधील संभाव्य काका-पुतण्या लढाई म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढाईबद्दल सूचक विधान केलं आहे.
रविंद्र वायकरांना पोलिसांनी कथित भूखंड घोटाळ्यात क्लिन चीट दिल्यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळेंनी,"भारतीय जनता पक्ष स्वातंत्र लोकांवर आरोप करतात त्यानंतर त्यांचा भाजपा किंवा मित्र पक्षात प्रवेश घेतात आणि नंतर मंत्री आमदार किंवा खासदार पदावर बसतात. भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारांची टोळी आहे," असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना,"वायकर भ्रष्टाचारी आहेत की नाही याचे उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात.
Vidhan Sabha Constituency Baramati Vidhan Sabha Constituency Ajit Pawar Yugendra Pawar
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोललाAnurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.
Read more »
IND vs SA Final: पडद्यामागे बरंच काही घडतं...; टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माचं सूचक विधानIND vs SA Final T20 World Cup 2024: वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, गेल्या 3-4 वर्षांमध्ये मी जे काही अनुभवलं ते आता शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. खरं सांगायचे तर, आम्ही वैयक्तिकरित्या आणि एक संघ म्हणून खूप मेहनत घेतली आहे.
Read more »
'बारामतीचा दादा बदलायचाय, तुम्ही..', कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी; अजित पवारांचं टेन्शन वाढणार?Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Baramati Constituency: लोकसभेच्या निडवणुकीमध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला. याचाच रिकॅप आता विधानसभेला पाहायला मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read more »
महायुतीला झटका! विदर्भातील मोठा नेता बाहेर पडणार? स्वबळावर 20 जागा लढवण्याचा निर्धारबच्चू कडूंचा विधानसभेला एकला चलो चा नारा... बच्चू कडू विधानसभेसाठी 20 जागा लढवणार आहेत.
Read more »
T20 World Cup: 'मी बुमराहबद्दल फारसं...', पाकिस्तानला हरवल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माचं सूचक विधानT20 World Cup 2024 Rohit Sharma After Beating Pakistan: भारतीय संघाने केवळ 119 धावा केलेल्या सामन्यामध्येही अगदी रोमहर्षक पद्धतीने 6 धावांनी सामना जिंकला. या विजयानंतर रोहित शर्माने फलंदाजांबरोबरच गोलंदाजासंदर्भातही भाष्य केलं आहे.
Read more »
'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थक नैराश्यातून आत्महत्या करत आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्याला अपराधी वाटत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
Read more »