Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Baramati Constituency: लोकसभेच्या निडवणुकीमध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला. याचाच रिकॅप आता विधानसभेला पाहायला मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
'बारामतीचा दादा बदलायचाय, तुम्ही..', कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी; अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Baramati Constituency: लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीतील गोविंद बागेत आज सकाळपासून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. शरद पवारांना भेटण्यासाठी इथे लोकांची मोठी गर्दी होत आहे. याच भेटीदरम्यान शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांचे तरुण समर्थकही शरद पवारांना भेटले. मात्र या भेटीची अधिक चर्चा होण्याचं कारण ठरलं आहे युगेंद्र पवारांच्या समर्थकांनी शरद पवारांकडे केलेली मागणी.
₹ 5700 कोटींचा मालक... सर्वात श्रीमंत MP केंद्रात मंत्री! मोदींनी सोपवली मोठी जबाबदारी; संपत्तीचा स्रोत.. युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव असून त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं. युगेंद्र पवार हे बारामतीमधील जनतेमध्ये अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. युगेंद्र पवार यांच्यातील संघटन कौशल्य अगदी लहान वयातच दिसून येतं. शरयू अॅग्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून युगेंद्र पवार कार्यरत आहेत आहेत.
Vidhan Sabha Election 2024 Baramati Constituency Yugendra Pawar Ajit Pawar
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
गांधी परिवाराचं 100 वर्षांचं नातं,राहुल गांधींची भावनिक साद; भाजपचं टेन्शन वाढणार?Rahul Gandhi Rae Bareli : रायबरेली येथे 1952 आणि 1960 - फिरोज गांधी विजयी, 1967, 1971 आणि 1980 - इंदिरा गांधी विजयी, 2004 पासून 2019 पर्यंत - सोनिया गांधी विजयी झाल्या. आता रायबरेली पुन्हा जिंकण्याचे कॉंग्रेसचे लक्ष्य आहे.
Read more »
'..तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे सांगतो'; शरद पवारांचं CM शिंदेंना पत्रSharad Pawar Letter To CM Eknath Shinde: शरद पवार यांनी 24 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख या पत्रात केला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. पवारांनी शिंदेंना दोन पानांचं पत्र लिहिलं आहे.
Read more »
'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्सबारामती मतदारसंघातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुण्याच्या इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर पाहायला मिळाले.
Read more »
अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख केला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विश्लेषणही केलं.
Read more »
Maharastra Politics : बारामतीतल्या 'दादा'गिरीला भिडणार ताई, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना दमBaramati Political News : बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद सुनेत्रा पवारांना मात देणाऱ्या सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आता थेट बंधू अजित पवारांना आव्हान दिलंय. आगामी काळात अजित दादांच्या (Ajit Pawar) दादागिरीला भिडण्याचे संकेत त्यांनी दिलेत.
Read more »
महाराष्ट्र में बड़ी हलचल, शरद पवार के संपर्क में अजित गुट के 12-15 MLAएनसीपी के 10-15 विधायक शरद पवार के संपर्क में हैं। सूत्रों का कहना है कि यह विधायक शरद पवार को अपना समर्थन दे सकते हैं।
Read more »