T20 World Cup 2024 Rohit Sharma After Beating Pakistan: भारतीय संघाने केवळ 119 धावा केलेल्या सामन्यामध्येही अगदी रोमहर्षक पद्धतीने 6 धावांनी सामना जिंकला. या विजयानंतर रोहित शर्माने फलंदाजांबरोबरच गोलंदाजासंदर्भातही भाष्य केलं आहे.
T20 World Cup 2024 Rohit Sharma After Beating Pakistan:
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने जिंकल्यानंतर रोहितने संघाच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील भारताचा दुसरा सामना न्यूयॉर्कमधील नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना अगदीच लो स्कोरिंग सामना राहिला. मात्र भारताने या सामन्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केल्याचा विक्रम नावावर नोंदवला.भारतीय संघाची मधली फळी या सामन्यात पूर्णपणे कोलमडली.
"आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. पहिल्या 10 ओव्हरनंतर आम्ही उत्तम स्थितीमध्ये होते. पार्टनरशीप होतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं घडलं नाही. आम्ही अपेक्षेपेक्षा 15 ते 20 धावा कमी केल्या. या खेळपट्टीवर प्रत्येक धाव महत्त्वाची होती. आम्ही 140 च्या आसपासची धावसंख्या गाठण्याच्या प्रयत्नात होतो. मात्र हरकत नाही आमच्या गोलंदाजांनी आम्हाला जिंकवून दिलं. यापूर्वी आम्ही जो सामना खेळला त्यापेक्षा आज खेळपट्टी बरी होती. संघातील नेव्हर से डाय भूमिका आमच्या कामी आली.
T20 World Cup Rohit Sharma Hails Team India Never Say Die Attitude India Beating Pakistan Bumrah
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
T20 World Cup: आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वीच वाढलं रोहित शर्माचं टेन्शन; घ्यावा लागणार 'हा' मोठा निर्णयT20 World Cup 2024: टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना आयर्लंडसोबत रंगणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला एक वॉर्म-अप सामना देखील खेळायचा आहे. वर्ल्डकपसाठी मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठं आव्हान आहे.
Read more »
'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधानT20 World Cup 2024 Sourav Ganguly Blunt Remark: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी तसेच भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या पत्नीचाही उल्लेख करत सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेत.
Read more »
T20 World cup: वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर, अमेरिकेच्या मराठमोळ्या खेळाडूकडून पाकिस्तानचा दारूण पराभवT20 World cup : यजमान अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. अटीतटीच्या या सामन्यात सुपर ओव्हर झाली आणि पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.
Read more »
T20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदीImad Wasim Ruled Out : पाकिस्तानचा सलामीचा सामना युएसएसोबत (PAK vs USA) होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.
Read more »
T20 World Cup: रोहित ही नहीं, द्रविड़ के लिए भी जरूरी है ICC ट्रॉफी, एक जीत से जुड़ी कप्तान-कोच की किस्मतT20 World Cup 2024: भारतीय टीम टी20 वर्ल्ड कप में खिताब जीतने की दावेदार है और कप्तान रोहित शर्मा और कोच राहुल द्रविड़ चाहेंगे कि यह दावेदारी सच्चाई मे तब्दील हो.
Read more »
यशस्वी जायसवाल, सूर्यकुमार यादव नहीं बल्कि यह खिलाड़ी साबित होगा T20 वर्ल्ड कप में भारतीय टीम का X- Factor, अंबाती रायडू ने बतायाX- Factor of Team India in T20 World Cup 2024, विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव और जायसवाल भारत के लिए एक्स फैक्टर साबित हो सकते हैं...
Read more »