भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNGA) पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल करताना त्यांचा सर्वच बाबतीत संशयास्पद रेकॉर्ड असल्याचं सुनावलं आहे. राजदूत कंबोज यांनी भारतातील समृद्ध धार्मिक विविधता आणि शांततेवर बांगलादेशच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याबद्दलही सांगितलं.
भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल करताना त्यांचा सर्वच बाबतीत संशयास्पद रेकॉर्ड असल्याचं सुनावलं आहे. राजदूत कंबोज यांनी भारतातील समृद्ध धार्मिक विविधता आणि शांततेवर बांगलादेशच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याबद्दलही सांगितलं.संयुक्त राष्ट्र महापरिषदेत भारताने यूएनजीएमध्ये पाकिस्तानच्या राजदुताककडून भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर करण्यात आलेल्या विधानांचा निषेध केला आहे. तसंच पाकिस्तानचा सर्वच बाबतीत संशयास्पद रेकॉर्ड असल्याचं सांगितलं.
भारतीय प्रतिनिधींनी यादरम्यान आणखी काही प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न उपस्थित करताना त्यांनी सांगितलं की, आम्ही त्या शिष्टमंडळाला आदर आणि मुत्सद्देगिरीच्या केंद्रीय तत्त्वांशी संलग्न होण्यासाठी प्रोत्साहित करू जे नेहमी आमच्या चर्चेला मार्गदर्शन करतात. सर्व आघाड्यांवर संशयास्पद ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या देशाकडे विचारण्यासारखे अनेक प्रश्न आहेत का?
संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी 'शांततेची संस्कृती' या विषयावर संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत भारताच्या विरोधात काश्मीर, नागरिकत्व कायदा आणि अयोध्येतील राम मंदिराबाबत वक्तव्य केल्यानंतर कंबोज यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. आपल्या भाषणादरम्यान, संयुक्त राष्ट्रातील भारतीय प्रतिनिधींनी असंही म्हटलं की दहशतवाद हा शांततेच्या संस्कृतीच्या आणि सर्व धर्मांच्या मूलभूत शिकवणींच्या थेट विरोधात आहे.VIDEO: ‘...
UN United Nations Ayodhya Ram Temple UNGA
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अखेर वचपा काढलाच! दिल्ली कॅपिटल्सची रेकॉर्डब्रेक खेळी, मुंबई इंडियन्सचा लाजिरवाणा पराभवदिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा दारुण पराभव केला आहे.
Read more »
14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
Read more »
'दोन मुलांमधील मैत्री...,' नरेंद्र मोदींचा राहुल गांधी आणि अखिलेश यांचा उल्लेख करत विधानLokSabha Election: काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) मुस्लीम लीगचे (Muslim League) ठसे दिसत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra MOdi) केली आहे.
Read more »
'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
Read more »
Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांची नावं आणि संपूर्ण यादीMaharashtra Din 2024 : प्रत्येक नाव वाचताना ऊर अभिनानानं भरून येईल... कारण ते होते म्हणून हे सारं शक्य झालं.... या सर्व हुतात्म्यांना त्रिवार वंदन!
Read more »
ठाकरेंकडून CM पदाची ऑफर?; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सचिन आहिर यांनी दिलं उत्तरMaharashtra News Today: झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.
Read more »