दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा दारुण पराभव केला आहे.
दिल्ली कॅपिटल्स ने अखेर परभवाचा वचपा काढला आहे. दिल्ली कॅपिटल्स समोर मुंबई इंडियन्स चा लाजिरवाणा पराभव झाला आहे. दिल्लीने आपलं होमग्राऊंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर रेकॉर्डब्रेक खेळी करत मुंबई इंडियन्स ला पराभवाची धूळ चारली आहे. हा सामना जिंकत दिल्ली कॅपिटल्स ने आयपीएल 2024 मध्ये दमदार कमबॅक केले आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रोमांचक सामना झाला. टॉस जिंकत दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 257 धावांचे टार्गेट दिले. 257 धावांचे टार्गेट पूर्ण करताना मुंबई इंडियन्सची चांगलीच दमछाक झाली. 257 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ पुरता गारद झाला. 247 धावांचा डोंगर मुंबई इंडियन्ससा रचता आला. अखेर 10 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. यापूर्वी दिल्ली आणि मुंबई यांच्यात सामना झाला होता.
IPL 2024 DC Vs MI Delhi Capitals Record Breaking Innings Mumbai Indians दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स आयपीएल आयपीएल 2024
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IPL Points Table : पंजाबच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का?IPL Points Table Scenario : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) प्लेऑफचं गणित सोपं झालंय.
Read more »
बुमराहचा यॉर्कर आहे की बंदुकीची गोळी? क्षणात दांड्या गुल.. हा Video तुम्ही पाहिलात काJasprit Bumrah Yorker : मुंबई इंडियन्सने चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्सचा 9 धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरलाय. मुंबईच्या या विजयाचा हिरो ठरला तो यॉर्कर किंग जसप्रती बुमराह
Read more »
Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler single handed win For RR : आयपीएल इतिहासात लक्षात राहील अशी खेळी जॉस बटलरने आज कोलकाताच्या मैदानावर खेळून दाखवली.
Read more »
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
Read more »
वसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यशVasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात दोन आठवड्यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. आता अखेर 25 दिवसांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.
Read more »
'आई मी मरणार आहे का?,' मुलीने 'ती' घटना लपवून ठेवली; अखेर रुग्णालयात कुटुंबासमोर तडफडत गमावला जीव13 वर्षीय मुलीने भटका कुत्रा चावल्यानंतर भीतीपोटी घरी सांगितलंच नाही. पण 2 महिन्यांनी तिची प्रकृती बिघडू लागली. अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान तिला जीव गमवावा लागला.
Read more »