Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.
accident reported on Nagar manmad highway 2 dead 1 injured latest updateशुक्रवारी पहाटे नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात हुंडाई कारचा विचित्र अपघात झाला. मित्राला मनमाड रेल्वे स्थानक येथे सोडण्यासाठी जात असताना आंबेवाडी शिवारात हुंडाई कारला पाठीमागून अचानकच एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की त्यामुळं कार रस्त्याच्या तीस ते चाळीस फूट बाजूला हवेत उडाली आणि एका बाजूला फेकली गेली. काही क्षणात कारचा चक्काचुर झाला.
अपघात इतका गंभीर ठरला की, कारमध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेले दोघेजण जागीच ठार झाले, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. आकाश रमेश पवार, निलेश दगु शेवाळे अशी मृतांची नावं सांगण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे दोघेही सावरगाव तालुका येवला येथील रहिवासी आहेत. तर, शुभम गंगाधर पानमळे असं जखमी चालकाचं नाव आहे. हा देखील सावरगाव येथील रहिवासी आहे. नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात झालेल्या या अपघातामध्ये कारचा एवढा चक्काचुर झाला होता की दोन्ही मृतदेह कारचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले.
Accident Accident Photos Nagar Nagar Manmad Highway Breaking News Marathi News मराठी बातम्या बातम्या नगर मनमाड अपघात Nashik News Nashik
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Video: 'आवाज खाली करा, तुमचा बेशिस्तपणा...' सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश 'त्या' वकिलावर चिडलेKolkata Rape And Muder Case: कोलकाता हत्या आणि बलात्कार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुमोटो पद्धतीने सुनावणी सुरु असतानाच सुनाणीदरम्यान हा प्रकार घडला.
Read more »
वडिलांचे अनैतिक संबंध, रोजचे वाद; वैतागलेल्या लेकाने बापाचीच दिली सुपारी अन् घडला भयंकर थरार...Nanded Crime News: नांदेड आणि धुळ्यात धक्कादायक घटना घडल्या आहेत. मुलांनीच त्यांच्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Read more »
हेच राहिलेलं! बिर्याणी आणली म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडला हा प्रकार?School News : शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवर विविध संस्कार केले जातात. त्यांना सामाजिक भान जपण्याची शिकवणही इथंच मिळते. पण, याच विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक मिळाली तर....
Read more »
• रिप्लाय केला म्हणून 12 वर्षांचा तुरुंगवास! जगभरात खळबळ; नेमकं त्या पोस्टमध्ये होतं काय? पाहा Photos12 Year Prison For Reply: एका व्यक्तीला केवळ एका रिप्लायसाठी तब्बल 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? पण खरोखरच हा असला प्रकार घडला आहे. हा प्रकार नेमका कुठे? कोणाबरोबर घडला आहे? शिक्षा झालेली व्यक्ती कोण आहे? जाणून घ्या घेऊयात...
Read more »
आता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारबदलापूर पाठोपाठ आता पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
Read more »
रहस्यमयी खंडोबा मंदिर! सोमवती अमावस्येला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आवर्जून जेजुरीला का येतात?Somvati Amavasya : जेजुरी गड हा समुद्रसपाटीपासून 2355 फूट उंचीवर आहे. जाणून घेवूया खंडोबा मंदिराची रहस्ये.
Read more »