राज ठाकरेंना हजर करा, कोर्टाचा पोलिसांना आदेश; अटक वॉरंट जारी

Non Bailable Warrant News

राज ठाकरेंना हजर करा, कोर्टाचा पोलिसांना आदेश; अटक वॉरंट जारी
MnsRaj Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 19%
  • Publisher: 63%

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी अटक वॉरंट जारी केलं आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी अटक वॉरंट जारी केलं आहे. यामुळे राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. यापूर्वीदेखील काही वर्षांपूर्वी याच प्रकरणी ते निलंगा न्यायालयात हजर झाले होते.

या प्रकरणात चार जणांना रितसर वकिलामार्फत जामीन मिळाला आहे. मात्र राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळुंके हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा अटक वॉरंट जारी केले असल्यामुळे पोलिसांना त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे. येथील न्यायालयाने राज ठाकरे आणि अभय सोळुंके यांना हजर करा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा 16 वर्षानंतर राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावेच लागणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mns Raj Thackeray

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

राज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?राज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?Prakash Ambedkar on Raj Thackeray: राज ठाकरेंना (Raj Thackeray) टाडा लावून अटक केलं पाहिजे असं विधान बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. सरकारने मागे पुढे न पाहता आत टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
Read more »

बोटभर उंचीच्या डबीत सापडले 850 कोटी रुपये... पोलीस अधिकारीही चक्रावले! तिघांना अटकबोटभर उंचीच्या डबीत सापडले 850 कोटी रुपये... पोलीस अधिकारीही चक्रावले! तिघांना अटकSubstance Worth Rs 850 Crore: बिहार पोलिसांना त्यांच्या स्थानिक खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारी करण्यात आली असता त्यांनी तीन व्यक्तींना अटक केली.
Read more »

'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडलेRaj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.
Read more »

'माझ्या बलात्काऱ्याला अटक करा', रस्त्यावर तरुणीचा आक्रोश, पोलिसांनी वेड्यांच्या रुग्णालयात पाठवलं, म्हणाले...'माझ्या बलात्काऱ्याला अटक करा', रस्त्यावर तरुणीचा आक्रोश, पोलिसांनी वेड्यांच्या रुग्णालयात पाठवलं, म्हणाले...पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे 11 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी आरोपी जम्मूमध्ये आहेत सांगत अटक केली नव्हती.
Read more »

संतापजनक! बदालापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेकडून आणखी एका चिमुरडीवर अत्याचारसंतापजनक! बदालापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेकडून आणखी एका चिमुरडीवर अत्याचारNavi Mumbai Crime News: नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात नवीनच माहिती समोर आली आहे.
Read more »

'महाराष्ट्र पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघाच्या दंडुक्याप्रमाणे तो..'; हत्या, बलात्काराचा उल्लेख करत टीका'महाराष्ट्र पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघाच्या दंडुक्याप्रमाणे तो..'; हत्या, बलात्काराचा उल्लेख करत टीकाUddhav Thackeray Shivsena On Maharashtra Police Department: मुंबईसारख्या शहरात पोलिसांना बदल्या आणि बढत्या हव्या असतील तर ठोक दाम मोजावेच लागते, असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्य सरकारवर आरोप करताना म्हटलं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 07:23:30