Hole In Delhi Mumbai Expressway: भारतामधील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे अशी ओळख असलेल्या रस्त्यावरील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेसंदर्भातील एक विचित्र प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारताची राजधानी आणि आर्थिक राजधानीला जोडणाऱ्या या रस्त्यावरील एका भल्या मोठ्या भगदाडाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुचाकीचं संपूर्ण चाक अडकून पडेल एवढ्या मोठ्या मानवी आकाराच्या खड्ड्यासंदर्भात विचित्र दावा या रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने केला आहे. हा खड्डा उंदारांमुळे पडल्याचा दावा कर्मचाऱ्याने केला आहे. आता या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.
"उंदीर किंवा एखाद्या प्राण्याने पोखरुन रस्त्यावर मोठं छिद्र केलं. त्यानंतर त्यामध्ये पाणी गेल्याने त्याचा आकार वाढाला," अशी प्रतिक्रिया या कर्मचाऱ्याने नोंदवली होती. मात्र आता हा कर्मचारी कोणत्याही पदावर नव्हता आणि त्याला तांत्रिक ज्ञान नाही असं कंपनीने सांगितलं आहे. या साऱ्या गोंधळानंतर येथील बांधकामावर देखरेख करण्यासाठी कंपनीने नेमलेले प्रकल्प निर्देशक बलदेव यादव यांनी पाणीगळती झाल्याने रस्त्यावर भगदाड पडल्याचं सांगितलं आहे.
Employee Delhi Mumbai Expressway Fired Company Blaming Rats Road Caves Rajasthan Dausa
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटकDrug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
Read more »
पुण्यातील फायनान्स मॅनेजरच्या हत्येचं गूढ उकललं; मोबाईलचे हॉटस्पॉट ठरलं कारण, 3 अल्पवयीन मुलं...Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फायनान्स मॅनेजरच्या हत्ये प्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Read more »
शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताvijay thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलपती हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
Read more »
कोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटकKolkata Lady Doctor Rape Murder Case: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात वेगवेगळे खुसाले समोर येत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Read more »
नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या, चिठ्ठीत बायकोच्या मैत्रिणीचं नाव लिहून पत्नीवर धक्कादायक आरोपNashik Crime News: नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केली आहे.
Read more »
विमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलंAirport Attack: देशातील विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 1 मधील पार्कींगजवळ घडला असून या घटनेमध्ये एका विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
Read more »