vijay thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलपती हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपतीने नवा रेकॉर्ड बनवला आहे. विजय थलपती हा भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचा रेकॉर्ड त्याने मोडला आहे. ‘थलपती 69’ या आगामी चित्रपटासाठी विजय थलपतीने घेतलेल्या मानधनाचा आकडा पाहता आजपर्यंत कुणीच इतके मानधन घेतलेले नाही.साऊथ सुपरस्टार विजय थलपती याने शाहरुखचा रेकॉर्ड मोडला आहे. विजय थलपती देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
हा चित्रपट विजय थलपती याच्या राजकारणातील एण्ट्री आधीचा शेवटचा चित्रपट मानला जात आहे. चेन्नईच्या नीलंकराई येथील कॅसुअरिना ड्राइव्ह रस्त्यावर समुद्राजवळ विजय याचा 80 कोटींचा आलिशान बंगला आहे. यासह तिरुवल्लूर, तिरुपोरूर, तिरुमाझीसाई आणि वंदलूर येथे अनेक त्याच्या मालमत्ता आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. 31 वर्षांपासून थलापती फिल्म इंडस्ट्री गाजवत आहे. विजय थलपथी हा साऊथचा सुपरस्टार आहे, ज्याने गेल्या काही वर्षांत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'या' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber; कमाईचा आकडा वाचून तुम्ही सुरु कराल चॅनेलYoutuber Nisha Madhulika Net Worth : आज सोशल मीडिया हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक विभाज अंग झालंय. एकदी साध्या साध्या गोष्टी असो, नेटकऱ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले जातात. सध्या गणेशोत्सवाचा सण उत्साहात साजरा करण्यात येतोय.
Read more »
तुमच्या वार्षिक In Hand Salary पेक्षा जास्त आहे Dolly Chaiwala चं दिवसाचं मानधन; आकडा पाहाचDolly Chaiwala Fees Will Shock You: तुम्ही डॉली चायवाला हे नाव यापूर्वी नक्कीच ऐकलं असेल. अनेकांना कल्पना नाही पण हा डॉली चायवाला मूळचा नागपूरचा आहे. सध्या तो चर्चेत आहे त्याच्या मानधानामुळे. त्याच्या मानधनाचा आकडा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
Read more »
शाहरुखच्या 'जवान' सिनेमात काम केल्याचा अभिनेत्याला पश्चाताप, 'तो' रोल का केला?शाहरुख खानचा जवान सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला कारण आहे सिनेमातील अभिनेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी.
Read more »
हरविंदर सिंगने तिरंदाजीत जिंकलं पहिलं सुवर्ण पदक, तब्बल 128 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!Harvinder Singh wins First Gold in Archery : पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला नेमबाज म्हणून हरविंदर सिंगची नोंद झाली आहे.
Read more »
विराट कोहलीला पछाडून नंबर एक बनला शाहरुख खान, कोणत्या सेलिब्रिटीने किती कर भरला? यादीच पाहाबॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्यात जास्त आयकर भरला आहे. अभिनयापलिकडे शाहरुख हा एक बिझनेसमॅन देखील आहे. आता फॉर्च्युन इंडियानं फायनॅनशिल ईयर 2023-24 मध्ये सगळ्यात जास्त टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे.
Read more »
17 बँका असलेले भारतातील एकमेव गाव; जगभरातील मोठ्या बँकाना इथं का सुरु करायचीय आपली शाखा?भारतातील या गावात जगभरातील मोठ्या बँकाना आपली शाखा सुरु करायची आहे.
Read more »