Shikhar Pahariya : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचं नाव कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत जोडलं जातं. अनेकवेळा या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. तिरुपती बालाजी मंदिरातही जान्हवी आणि शिखर गेले होते. त्यावरुन दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर चं नाव कथित बॉयफ्रेंड शिखर पहारिया सोबत जोडलं जातं. अनेकवेळा या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. तिरुपती बालाजी मंदिरातही जान्हवी आणि शिखर गेले होते. त्यावरुन दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जान्हवी आणि शिखर पहाडिया गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ही दोघ नुकताच अनंत अंबानी आणि राधिकी मर्चंट यांच्या पार्टीत दिसले होते. आता शिखर पहारिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी जान्हवी कपूर मुळे नाही तर राजकारणामुळे.
शिखर पहारीया हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू जरी असला तरी तो मुंबईत मोठे उद्योजक आहेत. शिखर फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने अनेक सामाजिक कार्य देखील केलं आहे. यासोबतच तो आंतरराष्ट्रीय पोलो खेळाडू आहे. त्यामुळे तो राजकारणात सक्रिय झाला तर त्याचे स्वागतच असेल अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय.
Maharashtra Vidhansabha Election 2024 Shikhar Pahariya Janhavi Kapoor Janhavi Kapoor Boyfriend Shikhar Pahariya Shikhar Pahariya Enter Politics Congress Sushirkumar Shinde शिखर पहारिया जान्हवी कपूर सुशीलकुमार शिंदे मराठी बातम्या झी 24 तास
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
Read more »
Big News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार देखील निवडणूक लढवणार आहेत. मनसेने उेमदवारांची यादी जाहीर केली आहे.
Read more »
पुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणारPune To Goa Flight Service: पुणेकरांना आता आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे. कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार आहे.
Read more »
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Read more »
Ganpati Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं विसर्जनGanpati Visarjan in Maharashtra Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत.
Read more »
आता बोरीवलीहून थेट कोकणात जा; आजपासून सुरू होतेय नवीन एक्स्प्रेस, 'या' शहरांत असणार थांबाMadgaon Bandra Express: पश्चिम रेल्वेवरुन लवकरच कोकणात जाणारी ट्रेन सुटणार आहे. आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
Read more »