घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? 'या' मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid News

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? 'या' मंत्र्याशी कनेक्शन
Mountain Of CashHouse HelpMinister Alamgir Alam
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

ED Raid: या छापेमारीमध्ये घरात सापडलेल्या नोटांच्या बॅगा अधिकारी रिकाम्या करत असल्याचे आणि घरभर पैशांचा ढीग पडलेल्याची दृष्य दिसणारे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत असून या नोटांची मोजणी सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. येथे काळा पैसा प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनि लॉंडरिंग अॅक्ट अर्थात पीएमएलएअंतर्गत सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने ही कारवाई निलंबित मुख्य अभियंता वीरेंद्र राम आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित ठिकाणावर टाकली आहे.झारखंडमधील सेल सिटीसहीत अनेक ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.

ईडीने व्यक्त केलेल्या शंकेनुसार हा सारा काळ्या कमाईमधून कमावलेला पैसा असून हा पैसा या नोकराच्या घरी कुठून आला? त्याला एवढ्या मोठ्याप्रमाणात कॅश संभाळण्यासाठी कोणी दिली? या प्रकरणामधील खरा सुत्रधार कोण आहे? या साऱ्या गोष्टींचा आता ईडीकडून तपास केला जात आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणात मंत्र्याच्या पीएलच्या नोकरला तब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mountain Of Cash House Help Minister Alamgir Alam Aide Video Goes Viral

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
Read more »

RR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे.
Read more »

जनरल स्टोअर्समध्ये सापडले 4.5 कोटींचे ड्रग्ज; अंबरनाथमधील छापेमारीचं UP कनेक्शनजनरल स्टोअर्समध्ये सापडले 4.5 कोटींचे ड्रग्ज; अंबरनाथमधील छापेमारीचं UP कनेक्शनPolice Seize 4.5 Crore Worth Drugs From Genral Store: पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये एका दुकानामध्ये हा अंमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे.
Read more »

KKR vs PBKS Live Score IPL 2024 : केकेआरकडून सॉल्ट-नरेनची दमदार सुरूवातKKR vs PBKS Live Score IPL 2024 : केकेआरकडून सॉल्ट-नरेनची दमदार सुरूवातआयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात आज इडन गार्डनवर कमालच्या फॉर्ममध्ये असलेली कोलकात नाइट रायडर्सविरूद्ध पंजाब किंग्सचा (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) सामना रंगणार आहे.
Read more »

CSK vs SRH Live Score IPL 2024 : चेन्नईला पहिला धक्का अजिंक्य रहाणे बादCSK vs SRH Live Score IPL 2024 : चेन्नईला पहिला धक्का अजिंक्य रहाणे बादCSK vs SRH Live Score, IPL 2024 : आज आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ससमोर कठिण आव्हान उपस्थित करणार आहे.
Read more »

'बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?'बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?Virat Kohli IPL 2024 : IPL 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराटने दमदार खेळी खेळली. त्यानंतरही विराट कोहली कोणावर वैतागला?
Read more »



Render Time: 2025-02-25 10:47:26