KKR vs PBKS Live Score IPL 2024 : केकेआरकडून सॉल्ट-नरेनची दमदार सुरूवात

IPL News

KKR vs PBKS Live Score IPL 2024 : केकेआरकडून सॉल्ट-नरेनची दमदार सुरूवात
IPL 2024KKR Vs PBKS Score UpdatesKKR Vs PBKS Score
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात आज इडन गार्डनवर कमालच्या फॉर्ममध्ये असलेली कोलकात नाइट रायडर्सविरूद्ध पंजाब किंग्सचा (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) सामना रंगणार आहे.

आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात आज इडन गार्डनवर कमालच्या फॉर्ममध्ये असलेली कोलकात नाइट रायडर्सविरूद्ध पंजाब किंग्सचा सामना रंगणार आहे.आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळत आहे, तर पंजाब किंग्सच्या संघाचा फॉर्म हा थोडा डगमगलेला आहे. पंजाबचा संघ अजूनही आपली गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये केकेआर ही 10 पॉइंट्स सोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाबचा संघ 4 पॉइंट्स सोबत नवव्या स्थानावर आहे.

जॉनी बेअरस्टो, सॅम करन , रायली रूसो, जितेश शर्मा , शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंगफिलिप सॉल्ट , सुनील नारायण, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर , व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणाआयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स हो दोघं संघ एकूण 32 वेळेस आमनेसामने भिडले आहेत. तर यामधुन केकेआरने 21 वेळा बाजी मारली आहे. तर पंजाब किंग्सने यातून 11 वेळेस बाजी मारली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

IPL 2024 KKR Vs PBKS Score Updates KKR Vs PBKS Score Kolkata Knight Riders Vs Punjab Kings Score Now KKR Vs PBKS Today IPL Score Today IPL Score Now Live Cricket Score Cricket Score Online Today Match Score

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

KKR vs PBKS IPL 2024 Playing 11: मिचेल स्टार्क होंगे बाहर? ऐसी हो सकती है कोलकाता-पंजाब की प्लेइंग 11KKR vs PBKS IPL 2024 Dream11 Team Prediction, Playing 11 Today Match, Squad, Players List:
Read more »

KKR vs GT Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिलिप सॉल्ट बादKKR vs GT Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिलिप सॉल्ट बादKKR vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.
Read more »

KKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे.
Read more »

PBKS vs GT IPL LIVE SCORE: पंजाब किंग्स और गुजरात टाइटंस का लाइव स्कोरPBKS vs GT IPL LIVE SCORE: पंजाब किंग्स और गुजरात टाइटंस का लाइव स्कोरPBKS vs GT IPL LIVE SCORE: पंजाब किंग्स और गुजरात टाइटंस का लाइव स्कोरकार्ड
Read more »

PBKS vs GT Live Score IPL 2024 : पंजाबज किंग्सचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय पाहा प्लेइंग 11PBKS vs GT Live Score IPL 2024 : पंजाबज किंग्सचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय पाहा प्लेइंग 11PBKS vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 37 व्या सामन्यात आज पंजाबचे होमग्राउंड असलेल्या मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये पंजाब किंग्ससमोर गुजरात टायटन्सचे (Punjab Kings vs Gujarat Titans) आव्हान असणार आहे.
Read more »

GT:29-1(4) PBKS vs GT Live Cricket Score and Updates IPL 2024: Wriddhiman Saha Departs GT 1 DownGT:29-1(4) PBKS vs GT Live Cricket Score and Updates IPL 2024: Wriddhiman Saha Departs GT 1 DownGT:29-1(4), PBKS vs GT Live Cricket Score and Updates, IPL 2024: Wriddhiman Saha Departs, GT 1 Down
Read more »



Render Time: 2025-02-25 13:19:01