Ajit Pawar On CM Post Forumula: महायुतीला बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भात संभ्रम असताच अजित पवारांनी कराडमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ असलेल्या प्रितिसंगमावर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या वेळी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर दिलं."सीएम पदाचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का?" असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.
तसेच लाडक्या बहिणींनी आम्हाला भरपूर मतं दिली. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असं अजित पवारांनी अगदी हात जोडून सांगितलं.टेक
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेAjit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Read more »
निकालाआधीच अजित पवारांना मोठा झटका! कोर्टात हजर राहण्याचे आदेशAjit Pawar : निकालानंतर अजित पवार यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे. बारामतीच्या कोर्टाने अजित पवार यांना समन्स बजावला आहे.
Read more »
...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठलेMahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.
Read more »
Mysterious Places: जगात आहेत ही चार रहस्यमय ठिकाणे, जिथे लोक जायला घाबरतात; एक आहे भारतातकाही ठिकाणे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या रहस्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु यापैकी काही ठिकाणांना भेट देणे सामान्यांसाठी प्रतिबंधित आहे.
Read more »
'मी अजित पवारांसोबत असतो तर...'; आर.आर आबांच्या लेकाचे दादांना थेट उत्तर, 9 वर्षानंतर...Rohit Patil on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रचारसभेत तत्कालीन गृहमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
Read more »
अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
Read more »