Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक साद

Maharashtra Breaking News Today LIVE Updates Mumba News

Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक साद
Malaysia Latest News,Malaysia Headlines
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 51 sec. here
  • 2 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 24%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Maharashtra Breaking News LIVE: महिला, बांधव आणि युवक, युवतींनी मला साथ द्या, अजित दादांची भावनिक साद

'पुणे जिल्ह्यातील महिलांना उद्या पैसे जमा होणार आहेत. ते पैसे तुमचे आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या.' केंद्राचे सरकार ६महिने राहिल की १ वर्षे राहिल हे माहित नाही. कारण बिहार व आंध्रचा टेकू आहे. पण हे दोघेही पलटी मारण्यात पटाईत आहेतMaharashtra Breaking News LIVE: देवस्थानाच्या जमिनी लाटण्याचं पाप भाजपने केलंः जयंत पाटील यांचा आरोप

एकूण २१ किलोमीटरच्या अंतरामध्ये तब्बल १४ पूल व त्यातही रेल्वे मार्ग आणि नदीवरील दोन पूल या परिस्थितीमुळेच नाशिक महामार्गाच्या ठाणे ते वडपे या महत्त्वाच्या टप्प्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी मार्च २०२५ उजाडणार आहे.Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत BKCमध्ये टोलेजंग इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा

आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावरच शिवसेना ठाकरे गटाला खेड आळंदी विधानसभा मतदार संघात मोठा फटका बसला असून अनेक कार्यकर्ते पदाधिकाय्रांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय,जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, जिल्हा संघटक अक्षय जाधव यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश पार पडला असून खेड विधानसभा मतदार संघात आता शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे उपोषण स्थगित करणार 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देणारMaharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे उपोषण स्थगित करणार 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देणारMaharashtra Breaking News LIVE: मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स
Read more »

Breaking News LIVE Updates: साताऱ्यात रेड अलर्ट! कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणारBreaking News LIVE Updates: साताऱ्यात रेड अलर्ट! कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणारMaharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील आजच्या प्रमुख घडामोडींबरोबरच पावसाचे सर्व अपडेट्स आणि दिवसभरातील महत्त्वाच्या घटनांचा धावता आढावा या ब्लॉगच्या माध्यमातून...
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: मराठा शिष्टमंडळाचा ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री त प्रवेशMaharashtra Breaking News LIVE: मराठा शिष्टमंडळाचा ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री त प्रवेशMaharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि संस्कृतिक घडामोडींचा धावाता आढावा... अगदी मोजक्या शब्दांमध्ये जाणून घ्या 30 जुलैच्या महत्त्वाच्या बातम्या..
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई ठाण्यातील खड्ड्यांसंदर्भात सह्याद्री वर बैठक गणपतीपूर्वी...Maharashtra Breaking News LIVE: मुंबई ठाण्यातील खड्ड्यांसंदर्भात सह्याद्री वर बैठक गणपतीपूर्वी...Maharashtra Breaking News LIVE: राजकारणाबरोबर दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि महाराष्ट्रासहीत भारतामधील महत्त्वाच्या घडामोडींवर अगदी थोडक्यात टाकलेली नजर
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE: राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या
Read more »



Render Time: 2025-02-24 08:47:33