लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; कसा मिळवाल लाभ? अन्नपूर्णा योजनेबद्दल सर्वकाही जाणून घ्या

Maharashtra Mukhyamantri Annapurna Scheme 2024 News

लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; कसा मिळवाल लाभ? अन्नपूर्णा योजनेबद्दल सर्वकाही जाणून घ्या
Mukhyamantri Annapurna Scheme 2024Ladki Bahin YojanaAnnapurna Yojana
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 74 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Mukhyamantri Annapurna Scheme 2024: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्याचा अटी काय आहेत, याची सर्व माहिती जाणून घ्या

लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; कसा मिळवाल लाभ? अन्नपूर्णा योजनेबद्दल सर्वकाही जाणून घ्या

लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जारी केला आहे. या योजनेचा कोणा कोणाला लाभ घेता येणार तसंच काय असतील अटी शर्थी याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंब आणि पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्ष तीन मोफत स्वयंकापाचा सिलिंडर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसंच लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.

राज्यातील उज्ज्वला योजनेतील 52 लाख 16 हजार 412 पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. या योजनेसाठी एका कुटुंबात एक लाभार्थी पात्र असेल. हा लाभ 14.2 किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गंत द्यायच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे.- एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असणार.- 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी 530 रुपये जमा करेल. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रतिसिलिंडर 830 रुपये जमा करणार आहे.लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; कसा मिळवाल लाभ?...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mukhyamantri Annapurna Scheme 2024 Ladki Bahin Yojana Annapurna Yojana मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 Annapurna Yojana Scheme In Marathi

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

डिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणारडिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणारMhada Lottery : किमान उत्पन्नापासून कमाल उत्पन्नापर्यंत, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार भरा म्हाडाच्या सोडतीसाठीचा फॉर्म; जाणून घ्या नेमकी कधी मिळणार घरं, कधी असेल सोडत...
Read more »

मोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अ‍ॅप बद्दल जाणून घ्या A टू Zमोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अ‍ॅप बद्दल जाणून घ्या A टू Zमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता मोबाईलवरुन देखील अर्ज करता येणार आहे. जाणून घ्या प्रोसेस.
Read more »

Maharashtra Breaking News Today: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवसMaharashtra Breaking News Today: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवसMaharashtra Breaking News Today: राज्यातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या
Read more »

Horoscope 18 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना काही नवे शिकण्याची संधी मिळणार आहे!Horoscope 18 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना काही नवे शिकण्याची संधी मिळणार आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »

Horoscope 23 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्यावी!Horoscope 23 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्यावी!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »



Render Time: 2025-02-24 17:08:19