करीनाच्या 'या' गोष्टीला वैतागला तैमूर; स्वत: अभिनेत्रीनंच केला खुलासा

Taimur Is Upset With Kareena Kapoor's Busy Schedul News

करीनाच्या 'या' गोष्टीला वैतागला तैमूर; स्वत: अभिनेत्रीनंच केला खुलासा
Kareena KapoorKareena Taimur PicsSaif Ali Khan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

त्याची घोषणा दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात झाली. त्यावेळी करीनानं तैमूर आणि जहांगीरच्या पेरेंटिगवर देखील वक्तव्य केलं. यावेळी करीनानं खुलासा केला की तैमूर नेहमीच तिच्या व्यग्र वेळापत्रकाची तक्रार करत असतो.

Kareena Kapoor Khan on Taimur : करीना कपूर खाननं नुकत्याच एका कार्यक्रमात तैमूर कोणत्या गोष्टीची तक्रार करतो याविषयी खुलासा केला आहे.: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही UNICEF इंडियाची ब्रॅन्ड एम्बॅसिडर झाली आहे. करीनानं या कार्यक्रमात तिची मुलं तिला कसे समजून घेतात हे जाणून घेऊया.

करीनानं नुकत्याच घडलेल्या एका गोष्टीचं उदाहरण देत सांगितलं की"मला वाटतं की माझी मुलं फक्त त्यांच्या वडिलाच्या कामाला नाही तर आईच्या कामाला देखील समजून घेतात. ते या कामाचा आदर करतात. आज त्यांची सुट्टी होती आणि त्यांची इच्छा होती की मी घरी थांबायला हवं. पण मी त्यांना सांगितलं की मला कामावर जावं लागेल. तैमूर म्हणाला, 'तू नेहमी कामासाठी दिल्ली किंवा दुबईला जातेस. मला तुझ्यासोबत रहायचं आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Kareena Kapoor Kareena Taimur Pics Saif Ali Khan Taimur Saif Ali Khan's Son Saif Ali Khan's Childrens Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोपActress Accused Producer : कृष्णानं शुभ शगुन या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी कृष्णानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
Read more »

'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासा'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासाबॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने (Deepak Tijori) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पहिली पत्नी अमृता सिंग (Amruta Singh) यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला चित्रपटात कॅमिओ करत असल्याने सुनावलं होतं.
Read more »

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमान'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
Read more »

अखेर वचपा काढलाच! दिल्ली कॅपिटल्सची रेकॉर्डब्रेक खेळी, मुंबई इंडियन्सचा लाजिरवाणा पराभवअखेर वचपा काढलाच! दिल्ली कॅपिटल्सची रेकॉर्डब्रेक खेळी, मुंबई इंडियन्सचा लाजिरवाणा पराभवदिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा दारुण पराभव केला आहे.
Read more »

ठाकरे गटाकडून अ‍ॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'ठाकरे गटाकडून अ‍ॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अ‍ॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केला आहे.
Read more »

Rohit Sharma: ऋतिकाशी लग्न करण्याआधी या अभिनेत्रीच्या प्रेमात होता रोहित शर्मा; स्वत: सांगितलेलं नावRohit Sharma: ऋतिकाशी लग्न करण्याआधी या अभिनेत्रीच्या प्रेमात होता रोहित शर्मा; स्वत: सांगितलेलं नावHappy Birthday Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी त्याच्याविषयी खास माहिती जाणून घेऊया.
Read more »



Render Time: 2025-02-25 15:46:31