बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने (Deepak Tijori) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पहिली पत्नी अमृता सिंग (Amruta Singh) यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला चित्रपटात कॅमिओ करत असल्याने सुनावलं होतं.
बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने सैफ अली खान आणि पहिली पत्नी अमृता सिंग यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला चित्रपटात कॅमिओ करत असल्याने सुनावलं होतं.1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पेहला नशा' चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुख खान, आमीर खान आणि सैफ अली खान एकत्रित दिसले होते. तिन्ही खान यांनी या चित्रपटात कॅमिओ केला होता. आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. दीपक तिजोरी, पूजा भट्ट आणि रवीना टंडन या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.
"1993 मध्ये आम्ही पेहला नशा चित्रपट करत होतो. चित्रपटात मी अभिनेता दाखवण्यात आलो होतो. माझ्या चित्रपटाच्या प्रीमिअरला सर्व मोठे सेलिब्रिटी येतात असा सीन शूट करायचा होता. आशुतोष गोवारीकर चित्रपटाचा दिग्दर्शक होता. त्याचे इंडस्ट्रीत बरेच मित्र होते. एका क्षणी असं काही घडलं जे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. शाहरुख, आमीर, सैफ असे सगळेजण येणार होते," असं दीपक तिजोरीने सांगितलं.
पुढे त्याने सांगितलं की,"सैफ त्याच्या सीनसाठी तयार होत होता. तो घरात तयार होत असताना, त्याची पत्नी अमृता सिंगने तू काय करत आहेस, कुठे चालला आहेस? अशी विचारणा केली. त्यावर त्याने मी प्रीमिअरला, शूटसाठी जात असल्याचं सांगितलं. दीपकच्या चित्रपटात प्रीमिअरचा सीन असून माझ्या त्यात सीन आहे असं तो म्हणाला. त्यावर ती म्हणाली खरंच? तू हे कसं काय करु शकतोस? आपण अशा गोष्टी कधीच करत नाही. तुला माहितीये का अशा गोष्टी कोण करतं? प्रीमिअरला जाऊन एखाद्याला पाठिंबा देणं. माझ्यासाठी हा धक्का होता".
दरम्यान, दीपक तिजोरीने Tipppsy चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून लवकरच तो प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने दीपक तिजोरीला त्याची एकेकाळची सह-अभिनेत्री पूजा भट्टने शुभेच्छा दिल्या आहेत. पूजाने म्हटलं आहे की, “30 हून अधिक वर्षांचं हास्य, अश्रू, आनंद आणि काही परीक्षेचा काळ...या सर्व काळात तू स्थिर राहिलास. एक मित्र ज्याला मी कोणत्याही संकटात पहाटे 4 वाजता फोन करु शकते. तुमचा Tipppsy चा ट्रेलर काही तासात रिलीज होत असल्याने आजचा दिवस मोठा आहे. मला तुमचा अभिमान आहे.
Tipppsy Saif Ali Khan Amrita Singh
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
Read more »
'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोपActress Accused Producer : कृष्णानं शुभ शगुन या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी कृष्णानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
Read more »
तुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासाAyushmann Khurrana Talks About Tahira Kashyap: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेली जोडी म्हणजे आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप! या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर कायचम चर्चेत असतात. दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसतात.
Read more »
माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'पतंजली आयुर्वेदने (Patanjali Ayurved) सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) आपण 67 वृत्तपत्रांमध्ये माफीनामा छापला असून, चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असं सांगितलं आहे.
Read more »
महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत; ‘मारूती’ची नावाची गाडीही कुणी घेत नाहीHanuman Jayanti 2024 : विशेष म्हणजे गावात कोणी मुलाचं मारूती, हनुमान, पावनसुत अंजनपुत्र असे नाव ठेवत नाही. गावाची ओळख हि दैत्यांच्या नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे हा दैत्य नवसालाही पावतो.
Read more »
सैफ से बोले थे डायरेक्टर- गर्लफ्रेंड अमृता को छोड़ दोजब फिल्म के लिए सैफ से कहा गया- अमृता को छोड़ दो
Read more »