एकटा पोलीस अधिकारी 7 दरोडेखोरांना भिडला, 4 कोटींचा दरोडा फसला; शूटआऊटचा LIVE व्हिडीओ

West Bengal News

एकटा पोलीस अधिकारी 7 दरोडेखोरांना भिडला, 4 कोटींचा दरोडा फसला; शूटआऊटचा LIVE व्हिडीओ
CrimeRobbery
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 16 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 17%
  • Publisher: 63%

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एका पोलीस अधिकारी एकटा सात दरोडेखोरांना भिडला आणि 4 कोटींचा दरोडा रोखला. सीसीटीव्हीत (CCTV) पोलीस अधिकारी आणि दरोडेखोरांमध्ये झालेली चकमक कैद झाली आहे. यानंतर पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या शौर्याचं कौतुक होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये एका पोलीस अधिकारी एकटा सात दरोडेखोरांना भिडला आणि 4 कोटींचा दरोडा रोखला. सीसीटीव्हीत पोलीस अधिकारी आणि दरोडेखोरांमध्ये झालेली चकमक कैद झाली आहे. यानंतर पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या शौर्याचं कौतुक होत आहे.पश्चिम बंगालमध्ये पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेली हिंमत आणि प्रसंगावधान यामुळे ज्वेलरी शॉपवरील 4 कोटींचा दरोडा फसला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेत पोलीस अधिकारी एकटा 7 दरोडेखोरांना भिडला.

दरोडा टाकल्यानंतर त्यांना अत्यंत सहजपणे पळ काढता आला असता. पण त्यांच्या दुर्दैवाने पोलीस उपनिरीक्षक मेघनाद मोंडल आपल्या वैयक्तिक कामासाठी त्याच परिसरात होते. ते साध्या कपड्यात होते, पण जवळ सर्व्हिस रिव्हॉल्वर होती. ज्वेलरी शॉपबाहेरील लोकांचे चेहरे आणि धावपळ पाहून त्यांना काहीतरी गडबड सुरु असल्याचं लक्षात आलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Crime Robbery

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
Read more »

बॉलिवूडचे Action Hero खरंच अ‍ॅक्शन करताता का? अजय देवगणचा 'सिंघम अगेन' मधील VIDEO लीकबॉलिवूडचे Action Hero खरंच अ‍ॅक्शन करताता का? अजय देवगणचा 'सिंघम अगेन' मधील VIDEO लीकआता अजय देवगणचा पोलिसांच्या गणवेषातील एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ श्रीनगरचा असल्याचे म्हटले जाते.
Read more »

Pune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासाPune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासाPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.
Read more »

धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'Ravindra Dhangekar Pune Police Party Photos: रविंद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर थेट पुणे पोलिसांचे पबमधील फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
Read more »

'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोला'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोलाPune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
Read more »

सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओसचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओRohit Sharma: अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
Read more »



Render Time: 2025-02-25 03:41:17