विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?

Maharashtra Politics News

विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?
Vidhansabha ElectionAshish ShelarPriya Dutt
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे.. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.

राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात काँग्रेस तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेल्या प्रिया दत्त कमबॅकच्या तयारीत आहेत.

यंदा प्रिया दत्त यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नाही. मात्र आता वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याचं दिसतंय. वांद्रे पश्चिमचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे आशिष शेलार. तेव्हा जर प्रिया दत्त यांना उमेदवारी दिल्यास आशिष शेलार यांच्यापुढे मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.प्रिया दत्त या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत. 2005 आणि 2009 मध्ये प्रिया दत्त या खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांनी आजपर्यंत वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.. तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे 2014 पासून या मतदारसंघाच नेतृत्व करत आहेत.. बाबा सिद्दीकी महायुतीसोबत गेल्यानं काँग्रेस या मतदारसंघातून प्रिया दत्त यांच्या रुपानं तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.2009 मध्ये वांद्रे पश्चिममधून बाबा सिद्दीकी काँग्रेसकडून आमदार होते. 2014 मध्ये भाजपकडून आशिष शेलार हे 74 हजार 779 मतं घेऊन विजयी झालेत. त्यांनी बाबा सिद्दीकी यांचा पराभव केला होता.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Vidhansabha Election Ashish Shelar Priya Dutt Congress Vs BJP Mahavikas Aghadi Mahayuti प्रिया दत्त आशिष शेलार Assembly Election 2024 Maharashtra Vidhansabha Vidhansabha Election 2024

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे.
Read more »

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; घटस्थापनेच्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेटचे दरदागिने खरेदीची सुवर्णसंधी; घटस्थापनेच्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेटचे दरGold Price Today: पितृपक्ष सुरू असतानाच सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. नवरात्री आधीच सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Read more »

विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनिती, मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीतविधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनिती, मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीतMaharashtra Politics : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतांचा टक्का वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रणनिती तयार केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजमहाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
Read more »

'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीका'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीकाAnil Deshmukh On CBI Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना देशमुखांनी फडणवीसांवर टीका केलीये.
Read more »

शरद पवारांकडून धनंजय मुडेंचा 'टप्प्यात कार्यक्रम'? परळीत मराठा कार्ड! तगडा उमेदवार सापडला?शरद पवारांकडून धनंजय मुडेंचा 'टप्प्यात कार्यक्रम'? परळीत मराठा कार्ड! तगडा उमेदवार सापडला?Sharad Pawar Preparing For Big Fight: शरद पवार यांनी विधानसभेच्या काही मतदारसंघांसाठी चाचपणी सुरु केली असून समोर आलेल्या माहितीनुसार पवार धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढवणार असल्याची दाट शक्यता आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 07:31:39