आनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श

Breaking News News

आनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श
PandharpurPandharpur NewsSolapur
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 86%
  • Publisher: 63%

Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.

तब्बल 79 दिवसांनी पुन्हा एकदा विठुरायाचं चरणस्पर्श घेता येणार आहे. रविवारी 2 जूनला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांसाठी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. विठुरायाच्या मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप देण्याचं काम 15 मार्च पासून सुरु होते. गेले दीड महिना अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारली आहे.

विठुरायाची मूर्ती मोठी असल्यानं त्याची उंची 9 फूट तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीची उंची कमी असल्यानं येथे 7 फूट उंचीची मेघडंबरी साकारण्यात आलाय. गेल्या दीड महिन्यात भाविकांना पहाटे सहा ते सकाळी अकरा इतकाच वेळातच मुखदर्शन घेता येतं होते. आता चौखांबी आणि सोळखांबीचं काम पूर्ण झालं असून भाविकांना आता विठुरायाचं चरणस्पर्श घेता येणार आहे. विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप देण्यासाठी गाभारा , चौखांबी , सोळखांबी, बाजीराव पडसाळी वगैरे भागाचं काम करण्यात आलं.

मेघडंबरीलला 16 गेज जाडीच्या चांदीच्या पत्र्याचं आवरण करण्यात आलं आहे. ही चांदी पुढील वर्षानुवर्ष व्यवस्थित राहणार आहे, असा दावा मंदिर समितीने केलाय. पहिली मेघडंबरी काढताना विष्णू महाराज कबीर यांनी देवापुढे नवीन मेघडंबरी देण्याचा संकल्प सोडला होता. यासाठी साधारण 60 घनफूट एवढं सागवानी लाकडाचा वापर झाला आहे. अतिशय रेखीव असं नक्षीकाम यावर करण्यात आलंय.स्पोर्ट्स

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Pandharpur Pandharpur News Solapur Vitthal-Rukmini Mandir Vitthal-Rukmini Mandir ABP Majha Batmya Marathi Batmya Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi पंढरपूर सोलापूर विठ्ठल रुक्मिणी मंदीर मराठी माहिती मराठी बातम्या महाराष्ट्राच्या बातम्या ताज्या मराठी बातम्या बातम्या मराठी

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

T20 World Cup: रोहित शर्मा 'या' दिवशी अमेरिकेला होणार रवाना; उरलेल्या खेळाडूंचं काय?T20 World Cup: रोहित शर्मा 'या' दिवशी अमेरिकेला होणार रवाना; उरलेल्या खेळाडूंचं काय?T20 World Cup: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे काही खेळाडू 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. याशिवाय काही खेळाडू थोड्या काळाने न्यूयॉर्कला पोहोचणार आहे.
Read more »

मुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपातमुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपातThane Water Cut : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून आजपासून 5% काही पुढील काही दिवसांनी 10% पाणीकपात करण्यात येणार आहे.
Read more »

ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
Read more »

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासHoroscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
Read more »

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहितीमुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहितीMumbai Goa Highway: कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग येत्या जूनपर्यंत सुरू होण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी सांगितला आहे.
Read more »

Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.
Read more »



Render Time: 2025-02-24 05:34:25