मुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपात

Thane Municipal Corporation News

मुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपात
ठाणे महानगरपालिकाWater Scarcityपाणी टंचाई
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 11 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Thane Water Cut : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून आजपासून 5% काही पुढील काही दिवसांनी 10% पाणीकपात करण्यात येणार आहे.

मुंबईनंतर आता ठाणे शहरातही पाणी कपात करण्यात आली आहे. आजपासून 5% पाणी कपात करण्यात आलीये. मुंबई महापालिकेकडून ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा होतो. मुंबईत 5% पाणी कपात लागू गेल्यानंतर त्याचा फटका ठाणे शहरालाही बसलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा कमी झाल्यामुळे खबरदारीचा उपाय बीएमसीने पाणी कपात केलीय. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 590 एमएलडी पाणी विविध स्रोतांमधून पुरवठा केला जात असून 85 एमएलडी पाणी पुरवठा हा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येतो.

दरम्यान उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता ठाणे महानगर पालिकेनं 5 जूननंतर 10%पाणीकपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलंय.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

ठाणे महानगरपालिका Water Scarcity पाणी टंचाई Marathi News Latest Marathi News Live Marathi Batmya Tajya Batmya Water पाणी ठाणे Water Cut News Water Cut पाणीकपात

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Mumbai News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींसंदर्भात समोर आली धक्कादायक माहितीMumbai News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींसंदर्भात समोर आली धक्कादायक माहितीMumbai water shortage News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींतून सर्रास सुरुये पाण्याची चोरी, कोणाला होतोय पुरवठा?
Read more »

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून 5 टक्के तर 'या' तारखेपासून 10 टक्के पाणीकपातMumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून 5 टक्के तर 'या' तारखेपासून 10 टक्के पाणीकपात[node:summary]Mumbai Water Cut news : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कोसळलंय. 30 मेपासून 5 टक्के तर जूनच्या या तारखेपासून 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
Read more »

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेन प्रवास; आता सफर नाही केली तर 4 महिने पहावी लागेल वाटमहाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेन प्रवास; आता सफर नाही केली तर 4 महिने पहावी लागेल वाटनेरळ ते माथेरान असा टॉय ट्रेनचा प्रवास हा पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव असतो.
Read more »

PM मोदींची कन्याकुमारीत आजपासून 45 तास ध्यानधारणा, विवेकानंदांच्या आयुष्यात 'या' ठिकाणाचं महत्त्वाचं स्थानPM मोदींची कन्याकुमारीत आजपासून 45 तास ध्यानधारणा, विवेकानंदांच्या आयुष्यात 'या' ठिकाणाचं महत्त्वाचं स्थानNarendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 45 तास कन्याकुमारीतल्या विवेकानंद रॉक इथं ध्यान करणार आहेत. पीएम मोदींच्या ध्यानधारणेदरम्यान सुमारे 2,000 पोलीस तैनात असतील.
Read more »

महाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया.
Read more »

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझरलहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझरTrending news : या अभिनयाने केलेल्या कृत्यामुळे त्याची जगभर चर्चा होतेय. विशेष म्हणजे काही नेटकऱ्यांनी त्याच्या कृत्याचं समर्थन केलंय तर काहीसाठी त्यावर ताशेरे ओढलंय.
Read more »



Render Time: 2025-02-24 12:00:31