ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?

Central Railway News

ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?
CancellationLocal Train ServicesMumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 51 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.

फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी मध्य रेल्वेने ठाणे आणि सीएसएमटी येथे मेगाब्लॉकचे आयोजन केले आहे. ठाणे येथे 63 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. या काळात 930 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. तर, 33 लाख प्रवाशांना हाल सोसावे लागणार आहेत. ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी ६३ तासांचा ब्लॉक असेल. गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत ठाण्याचा ब्लॉक सुरू असेल.

ठाणे स्थानकात फलाट क्रमांक 5 आणि 6 चे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यामुळं स्थानकातील गर्दी विभागणार असून नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचा रेल्वेचा दावा आहे. फलाट क्रमांक पाचचे मॉड्युलर फलाटाच्या मदतीने रुंदीकरण करण्यात येणार आहे. ठाणे स्थानकात नेहमीच प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. त्यातच फलाट क्रमांक 5-6 येथे नेहमीच जास्त गर्दी असते. कारण फलाट क्रमांक पाचवरुन जलद लोकल आणि मेल एक्सप्रेसदेखील धावतात.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-2 अंतर्गंत ठाणे-दिवा पाचवी सहावी मार्गिका उभारण्याच्या निधीतून फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. फलाटाची रुंदी वाढल्यानंतर प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा मिळणार आहे. तसंच, फलाट क्रमाक पाचला जोडून असलेल्या सहावर होणारी गर्दीदेखील नियंत्रणात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद, धीमा मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल.ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंत...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Cancellation Local Train Services Mumbai Mumbai News Mumbai News Headlines Mumbai News Today Mumbai News Updates Mumbai Local Train Update Mumbai Local Train News मुंबई ताज्या बातम्या मुंबई आजच्या बातम्या मुंबई मध्य रेल्वे मेगाब्लॉक मध्य रेल्वे मेगाब्लॉक Central Railway Megablock Central Railway News Today

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच येत्या काळात उष्णतेमुळे...Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच येत्या काळात उष्णतेमुळे...Baba Vanga Prediction : बाबा बांगा यांनी हवामानाबाबत भाकीत केलं असून येत्या काळात उष्णतेमुळे काय परिणाम होणार याबद्दल सांगितलंय.
Read more »

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहितीमुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहितीMumbai Goa Highway: कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग येत्या जूनपर्यंत सुरू होण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी सांगितला आहे.
Read more »

EXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?EXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीमध्ये राजकीय भूमिका मांडण्यासोबतच काही गौप्यस्फोटही केले.
Read more »

12वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल? विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम?12वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल? विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम?CBSE New Exam Pattern: सीबीएसईने 11वी आणि 12वीकरिता नवीन परीक्षा पद्धती सुरु केली आहे. नवीन परीक्षा पद्धती काय आहे आणि याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे? हे जाणून घेऊया.
Read more »

दहावीत नापास झालेले विद्यार्थीही 11वीत प्रवेश घेऊ शकणार, पण...; काय आहे ATKT सुविधा?दहावीत नापास झालेले विद्यार्थीही 11वीत प्रवेश घेऊ शकणार, पण...; काय आहे ATKT सुविधा?Maharashtra SSC 10th Results 2024: राज्यात आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
Read more »

ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये घडलेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला. या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 11:57:04