माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
Madha Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना आता अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. अशातच आता माढा लोकसभेनंतर आता माढा विधानसभेच्या रिंगणात आणखी एका मोहिते पाटलांची एंट्री होणार आहे. शिवतेजसिंह मोहिते पाटील समर्थकांनी सोशल मीडिया हँडलवरून माढा विधानसभेच्या सर्वांगिण विकासासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील, अशा पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार बबनराव शिंदेंना शिवतेजसिंहांचं आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
शिवतेजसिंह मोहिते-पाटील हे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आणि अकलूजचे माजी सरपंच असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली होती. माढा विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. तसेच ते शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीचे एमडी आहेत.माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी एन्ट्री करत जोरदार विजय मिळवला. तर विधानसभेला आता शिवतेजसिंह मोहिते पाटील माढ्याच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झालेत.
Babanrao Shinde Madha Assembly Elections
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'वर्षा में तो नहीं छिपा है शिवाजी की मूर्ति बनाने वाला' -यह आरोप लगते ही चंद घंटों में हो गई आप्टे की गिरफ्तारीजयदीप आपटे को कोर्ट में पेश किया गया। आज चेतन पाटील को भी कोर्ट में पेश किया गया। कोर्ट ने आपटे और पाटील को 10 सितंबर तक पुलिस हिरासत में भेज दिया।
Read more »
पूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारीMaharashtra politics : भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
Read more »
Monkeypox Virus: मंकीपॉक्सनं वाढवली चिंता; भारतातही नवे नियम लागू, कोरोनाचेच दिवस परततायत?Monkeypox Virus: देशभरात पुन्हा एकदा कोरोनासम परिस्थिती उदभवली असून, या परिस्थितीमागचं कारण ठरत आहे तो म्हणजे मंकीपॉक्स संसर्ग.
Read more »
मुंबईत आज पावसाची शक्यता नाहीच; ठाणे, पालघरला यलो अलर्ट, कसं असेल राज्याचे आजचे हवामान?Maharashtra Weather Update: राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने यंदा ओढ दिली आहे. मात्र, ऑगस्टअखेर पाऊस पुन्हा परतणार आहे.
Read more »
राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं! रात्री पावणे दोनला...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Nilesh Rane Challenges Aditya Thackeray: राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा डिवलं आहे.
Read more »
काळजी घ्या! राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' 2 जिल्ह्यांना रेड अलर्टMaharashtra Weather Alert: ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जाणून घेऊया.
Read more »