Somvati Amavasya : जेजुरी गड हा समुद्रसपाटीपासून 2355 फूट उंचीवर आहे. जाणून घेवूया खंडोबा मंदिराची रहस्ये.
रहस्यमयी खंडोबा मंदिर! सोमवती अमावस्येला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आवर्जून जेजुरी ला का येतात?
यळकोट यळकोट जय म्हालार... जेजुरीचा खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. सोमवती अमावस्येला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला येतात. सोमवती अमावस्येचे महत्व काय आहे. जेजुरी गडावरील खंडोबाचे मंदिर देखील तितकेच रहस्यमयी आहे. जाणून घेऊया नेमकं काय खास आहे. जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचं आणि अठरापगड जातीजमातीचे कुलदैवत आहे. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भाविक येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येतात.
Weekly Numerology : सोमवती अमावस्येने सुरु होणारा आठवडा 'या' मूलांकांच्या लोकांसाठी भाग्यशाली! तुमच्या नशिबात काय?₹47500 कोटींची मालकीण.. ना अंबानी, ना टाटा-बिर्ला.. भारतातील सर्वात श्रीमंत महिला काय काम करते?Weekend ला झोपा काढणाऱ्यांसाठी Good News! संशोधक म्हणतात, 'जे आठवड्याभराची झोप भरुन काढतात त्यांना...'
Jejuri Fort Khandoba Temple Somvati Amavasya जेजुरी जेजुरी गड सोमवती अमावस्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
आस्था और शांति का अद्वितीय केंद्र है उत्तराखंड का ये मंदिर, जाने पुराणों मे बताई गई इसकी रहस्यमयी यात्राआस्था और शांति का अद्वितीय केंद्र है उत्तराखंड का ये मंदिर, जाने पुराणों मे बताई गई इसकी रहस्यमयी यात्रा
Read more »
Mysterious Shivling: रहस्यमयी है खरौद के लक्ष्मणेश्वर महादेव मंदिर का शिवलिंग, चमत्कार देख उड़ जाएंगे होशMysterious Shivling: रायपुर से 120 किलोमीटर की दूरी पर स्थित खरौद में एक ऐसा मंदिर है जिसकी कहानियां और रहस्य सदियों से लोगों को अपनी ओर आकर्षित करते रहे हैं. | धर्म-कर्म | धर्म
Read more »
VIDEO: सोमवती अमावस्या पर पत्नी के साथ महाकाल मंदिर पहुंचे CM यादवडॉ मोहन यादव ने सोमवार को सोमवती अमावस्या के अवसर पर भगवान महाकालेश्वर के मंदिर में पहुंचकर भगवान Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्या पर करें इन चीजों का दान, प्राप्त होगा पितरों का आशीर्वादगरुड़ पुराण में निहित है कि सोमवती अमावस्या तिथि Somvati Amavasya 2024 पर पितरों का तर्पण करने से पूर्वजों को मोक्ष की प्राप्ति होती है। वहीं व्यक्ति पर पितरों की कृपा बरसती है। उनकी कृपा से व्यक्ति के सुख सौभाग्य आय और वंश में वृद्धि होती है। इस शुभ अवसर पर बड़ी संख्या में साधक गंगा समेत पवित्र नदियों में स्नान-ध्यान कर पितरों का तर्पण करते...
Read more »
Somwati Amavasya Snan 2024: सोमवती अमावस्या पर गंगा स्नान के लिए उमड़ा भक्तों का सैलाब, पितरों को मोक्ष दिलाने की चाह में लगाई आस्था की डुबकीSomwati Amavasya Snan 2024: आज सोमवती अमावस्या है. ऐसे में गंगा घाटों पर सुबह सवेरे भक्तों का सैलाब Watch video on ZeeNews Hindi
Read more »
मशिदीप्रमाणे दिसणारे महाराष्ट्रातील रहस्यमयी शिव मंदिर; गर्भगृहातील खंदकात लपविलीत 5 शिवलिंगेपुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर अत्यंत प्राचीन हिंदू मंदिर आहे. गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे मंदिर एखाद्या मशिदी प्रमाणे दिसते. या मंदिरावर मुघल स्थापत्य शैलीची छाप दिसते.
Read more »