हेच राहिलेलं! बिर्याणी आणली म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडला हा प्रकार?

India News

हेच राहिलेलं! बिर्याणी आणली म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडला हा प्रकार?
NewsUP SchoolUttar Pradesh News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 70%
  • Publisher: 63%

School News : शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवर विविध संस्कार केले जातात. त्यांना सामाजिक भान जपण्याची शिकवणही इथंच मिळते. पण, याच विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक मिळाली तर....

अमुक एका शाळेत तमुक पद्धतीचं जेवण विद्यार्थ्यांना देण्यास परवानगी नाही, असे नियम हल्ली काही शाळांमध्ये लागू करण्यात आल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. अशाच एका घटनेमुळं इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चक्क शाळेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सोशल मीडियावर अनेकांच्या संतापात भर घालणारी ही घटना सध्या अनेक मुद्द्यांवरील चर्चांनाही वाव देत आहे.

एका सात वर्षांच्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशातील अमरोहा इथं असणाऱ्या एका शाळेमध्ये गुरुवारी डब्यात बिर्याणी आणल्यानं शाळेबाहेर काढण्यात आलं. सोशल मीडियावर यादरम्यानचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला असून, शाळेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्याच्या आईमध्ये झालेलं कडाक्याचं भांडण इथं दिसत आहे. जवळपास साडेचार मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशातील या शाळेचे मुख्याध्यापक अविनाशकुमार शर्मा वारंवार या विद्यार्थ्यापुढं अपमानास्पक भाषेत बोलत असून, त्यांच्या वक्तव्यामध्ये तो मुस्लीम असल्याचाही उल्लेख झाल्याचं आढळून आलं. 'मोठं झाल्यावर जी मुलं मंदिरं उध्वस्त करतील त्यांना शिकवणार नाही...' असे हे मुख्याध्यापक सतत म्हणताना दिसत आहे.

VIDEO: 'रिक्षा तुझ्या बापाची आहे का?', राईड कॅन्सल केल्यानंतर चालकाकडून महिलेचा पाठलाग, भररस्त्यात केली मारहाण संपूर्ण प्रकरणी आता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष घालत त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तपासासातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अमरोहा मुस्लीम कमिटीनं या संपूर्ण घटनेनंतर गुरुवारी तातडीनं एक बैठक बोलवत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे या मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी करणारं पत्र पाठवलं. सदर प्रकरणी नि:पक्षपातीपणे तपास व्हावा अशी मागणी समितीकडून करण्यात आली.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

News UP School Uttar Pradesh News UP News Uttar Pradesh News In Marathi Nonveg Tiffin Dishes Non Veg Nonveg Tiffin उत्तर प्रदेश बातम्या मराठी बातम्या India

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

आता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारआता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारबदलापूर पाठोपाठ आता पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
Read more »

• रिप्लाय केला म्हणून 12 वर्षांचा तुरुंगवास! जगभरात खळबळ; नेमकं त्या पोस्टमध्ये होतं काय? पाहा Photos• रिप्लाय केला म्हणून 12 वर्षांचा तुरुंगवास! जगभरात खळबळ; नेमकं त्या पोस्टमध्ये होतं काय? पाहा Photos12 Year Prison For Reply: एका व्यक्तीला केवळ एका रिप्लायसाठी तब्बल 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? पण खरोखरच हा असला प्रकार घडला आहे. हा प्रकार नेमका कुठे? कोणाबरोबर घडला आहे? शिक्षा झालेली व्यक्ती कोण आहे? जाणून घ्या घेऊयात...
Read more »

Malvan Incident : '...म्हणून हा प्रकोप झाला', संजय राऊतांनी केली 'या' मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणीMalvan Incident : '...म्हणून हा प्रकोप झाला', संजय राऊतांनी केली 'या' मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणीSanjay Raut On Malvan Incident : शिवाजी महाराजांना हे गद्दारांचे सरकार मान्य नाही म्हणून हा प्रकोप झाला, अशी टीका संजय राऊतांनी केली. त्यावेळी या घटनेचं राजकारण होतंय, असंही म्हटलंय.
Read more »

Video: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंVideo: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंShinde Group MLA Schooled By Punekar: पुण्याच्या रस्त्यावर घडलेला हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Read more »

तिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअरतिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअरMami Got Married With Bhanji: बिहारमध्ये गोपालगंज येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन महिलांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
Read more »

पोलिसांचीच घरे असुरक्षित! माहिम येथे एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात दरोडा; रोकड, चांदीच्या मूर्ती अन्...पोलिसांचीच घरे असुरक्षित! माहिम येथे एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात दरोडा; रोकड, चांदीच्या मूर्ती अन्...Mumbai Police News: मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. माहिम पोलीस कॉलनीत एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात दरोडा पडला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 18:26:26