Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. अशातच कोकणात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार ांचं गुलाबी वादळ कोकणात धडकलंय...रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण इथं राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचे कार्यक्रम झालेत. कोकणात अजित पवार गटात फुट पडल्याचे दिसत आहे. दापोली नगरपरिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दापोली नगरपरिषदेतील आठ पैकी सात नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या गटाची स्थापना करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. वेगळा गट स्थापन केलेले नगरसेवक लवकरच राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.बारामतीसह अजितदादांचे सर्व उमेदवार पराभूत होत असताना कोकणात सुनील तटकरे यांनी रायगडची जागा राखली.
Ajit Pawar News Dapoli Municipal Council Maharashtra Politics अजित पवार अजित पवार गट
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Big News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्दसरकारी योजना मीच आणली याचं श्रेय लाटण्याचा तिघांचाही आटापीटा सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केलीये...लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरून कॅबिनेटमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी झाली होती.
Read more »
'अजित पवार गट दुर्देवाने आमच्योबत, असंगाशी संग', तानाजी सावंतांनंतर आता भाजपकडून खळबळजनक विधानBjp Ganesh Hake on NCP Ajit Pawar Group: शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही अजित पवारांशी केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केलीये. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असं भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केलंय.
Read more »
विदर्भातील मंत्र्याच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट मिळणार? संतापलेल्या अजित पवार यांचा भर सभेत इशाराभंडा-यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गळती लागलीये.. अजित पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय..
Read more »
विधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागाांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीनं तयारी सुरु केलीय. जागावाटपासंदर्भात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्राथमिक चर्चा सुरू झाल्यात. त्यातच अजित पवारांनी 60 जागांवर लढण्याची तयारी दर्शवलीय.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
Read more »
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Read more »