अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'

Sharad Pawar News

अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'
ReactsQuestionG Ajit Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार गटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं.

महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने चांगलं यश संपादन केलं. महाविकास आघाडीने 30 जागा मिळवल्या. महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यापैकी एकाही पक्षाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये निवडणुकांची घोषणा होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे केवळ 10 जाग लढवणाऱ्या शरद पवार गटाने तब्बल 8 जागा जिंकल्या. सर्वाधिक स्ट्राइक रेटचा विचार केल्यास राज्यात शरद पवार गट हा एक नंबरचा पक्ष ठरला. शर पवार गटाच्या कामगिरीने विरोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. असं असतानाच आता विधानसभेआधी महायुतीमध्ये काहीतरी मोठ घडणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Reacts Question G Ajit Pawar NCP Party

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
Read more »

आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठामआम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठामआम्हाला कॅबिनेट मंत्रीपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
Read more »

'आमच्या वाट्याला...', RSS च्या टीकेवरुन भुजबळांचा टोला; '400 पार'चा फटका बसल्याचाही दावा'आमच्या वाट्याला...', RSS च्या टीकेवरुन भुजबळांचा टोला; '400 पार'चा फटका बसल्याचाही दावाChhagan Bhujbal On RSS Comment Against Ajit Pawar Group: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपाला महाराष्ट्रात फटका बसल्याची टीका केली होती.
Read more »

Baramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजयBaramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजयLoksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय.
Read more »

'कुठलंच अपयश अंतिम नसतं...', निवडणूक निकालानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...'कुठलंच अपयश अंतिम नसतं...', निवडणूक निकालानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत फक्त एका जागेवर विजय मिळवता आलाय. त्यावर आता अजितदादांनी (Ajit Pawar) पोस्ट करत प्रतिक्रिया दिलीये.
Read more »

राष्ट्रवादीच्या बैठकीत 5 आमदार अनुपस्थित असतानाच इतर आमदारांचा निर्धार; अजित पवारांना म्हणाले 'पराभूत झालो तरी...'राष्ट्रवादीच्या बैठकीत 5 आमदार अनुपस्थित असतानाच इतर आमदारांचा निर्धार; अजित पवारांना म्हणाले 'पराभूत झालो तरी...'LokSabha Election: लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने निकालाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यादरम्यान आमदारांनी पराभूत झालो तरी साथ सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 07:32:31