Loksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय.
Baramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवार ांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळे ंचा विजय
शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी बारामतीमधील लढत ही प्रतिष्ठेची होती. गेल्या निवडणुच्या तुलनेत यंदा मतदानात घट झाली असली तरी बारामतीकरांनी 59.50 टक्के मतदान केलं. गेल्या निवडणुकीत 2019 मध्ये भाजपचे राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळेंच्या विरोधात रिंगणात उभा ठाकल्या होत्या. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी कांचन यांना 1 लाख 30 हजार मतांनी पराभव केला होता.
तर 2014 मध्ये सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा 69 हजार 666 मताने पराभव केला होता. पण यंदा बारामतीचं चित्र खूप वेगळं होतं. इथे पवार विरुद्ध पवार म्हणजे पवार कुटुंब एकमेकांसमोर उभे ठाकले होते. काका पुतण्याची प्रतिष्ठा आणि नंदन भावजय यांची लढत देशाने पाहिली. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे बारामतीकर काय कार्यकर्तेही कोणाचा प्रचार करायचा यामुळे संभ्रमात होते.बारामतीमधील ही लढत पवार कुटुंबासाठी जेवढी प्रतिष्ठेची होती तेवढीच राजकीयदृष्ट्या ती महत्त्वाची होती.
Baramati Election Results Baramati Lok Sabha Election Supriya Sule Ajit Pawar Sharad Pawar Sunetra Pawar 2024 Baramati Lok Sabha Election Results Baramati Lok Sabha Nivadnuk Nikal Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results अजित पवार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार शरद पवार लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Loksabha Election 2024 Live Updates: राष्ट्रवादी अजित पवारांना दिल्याविरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणीLoksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर आजपासून पाचव्या टप्प्यातील प्रचारसभांना आरंभ होणार आहे. चौथ्या टप्प्यात 59 टक्के मतदान झाल्यानंतर आता पाचव्या टप्प्यामध्ये 13 मतदरासंघांमध्ये मतदान होणार आहे.
Read more »
वोटिंग के बीच सुप्रिया सुले ने चला बड़ा दांव, अजित पवार के पहुंची घरLoksabha Election 2024: तीसरे चरण के मतदान के बाद बारामती से सांसद और प्रत्याशी सुप्रिया सुले अपने चचेरे भाई अजित पवार के घर पहुंचीं।
Read more »
महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली, महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता?Maharashtra Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्रात काहीच वेळात लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो.
Read more »
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीचा 'पाटील' कोण? विशाल पाटील आघाडीवरSangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमधील निकाल महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. कारण काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून अपक्ष निवडणूक लढत आहेत.
Read more »
Amravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नवनीत राणा पिछाडीवर, काँग्रेसचे बळवंत यांनी घेतली आघाडीAmravati Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: अमरातवीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपाकडून नवनीत राणा (Navneet Rana), काँग्रेसकडून बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) आणि प्रहारकडून दिनेश बूब (Dinesh Boob) मैदानात आहेत.
Read more »
Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची हॅटट्रीक; विजयानंतर अश्रू अनावरKalyan Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला आहे. यासह श्रीकांत शिंदे यांनी हॅटट्रीक केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला आहे.
Read more »