बुमराहचा यॉर्कर आहे की बंदुकीची गोळी? क्षणात दांड्या गुल.. हा Video तुम्ही पाहिलात का

IPL 2024 News

बुमराहचा यॉर्कर आहे की बंदुकीची गोळी? क्षणात दांड्या गुल.. हा Video तुम्ही पाहिलात का
MI Vs PBKSJasprit BumrahJasprit Bumrah Lethal Yorker
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Jasprit Bumrah Yorker : मुंबई इंडियन्सने चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्सचा 9 धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरलाय. मुंबईच्या या विजयाचा हिरो ठरला तो यॉर्कर किंग जसप्रती बुमराह

आयपीएल 2024 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा 9 धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरला आहे. या विजयाबरोबर मुंबई इंडियन्सने पॉईंटटेबलमध्येही सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला तो यॉर्कर किंग जसप्रीत बुमहार . या सामन्यात बुमराहने तीन विकेट घेतल्या. बुमराहच्या या कामगिरीमुळे तो प्लेअर ऑफ द मॅचचाही मानकरी ठरला.

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात जसप्रीच बुमराहची भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. विशेषत: त्याच्या एका यॉर्करने पंजाब किंग्सचा फलंदाज राइली रुसोचा क्लीन बोल्ड उडवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहच्या या घातक यॉर्करची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. जसप्रीत बुमराहचा हा यॉर्कर पाहून क्रिकेट चाहते हा यॉर्कर आहे की बंदुकीची गोळी अशी प्रतिक्रिया देतायत. जसप्रीत बुमराहच्या या यॉर्करचा रुसोकडे कोणतंही उत्तर नव्हतं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

MI Vs PBKS Jasprit Bumrah Jasprit Bumrah Lethal Yorker PBKS Vs MI Jasprit Bumrah Rattled Rilee Rossouw Stumps जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराहचा घातक यॉर्कर Jasprit Bumrah Bowling Jasprit Bumrah IPL Record

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदा..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
Read more »

Chamkila साठी परिणीतिनं सोडला 'अ‍ॅनिमल', तर कलाकार मित्रांना दिला 'हा' सल्लाChamkila साठी परिणीतिनं सोडला 'अ‍ॅनिमल', तर कलाकार मित्रांना दिला 'हा' सल्लाजेव्हापासून नेटफ्लिकसवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तेव्हा पासून हा चित्रपट चर्चेत आहे. प्रेक्षकांना चित्रपटातील कहाणी, गाणी, दिलजीत दोसांझ आणि परिणीति चोप्राचा अभिनय खूप आवडला. या सगळ्यात परिणीतिनं अशा गोष्टीचा खुलासा केला आहे ज्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे.
Read more »

...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...
Read more »

Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसMaharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसराज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
Read more »

LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'LokSabha Election: भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा टप्पा पार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. भाजपाने अबकी बार 400 के पार अशी घोषणा दिली आहे.
Read more »

IPL Points Table : एकट्या बटलरने पाजलं तगड्या कोलकाताला पाणी, पाहा कसंय पाईंट्स टेबलचं गणित?IPL Points Table : एकट्या बटलरने पाजलं तगड्या कोलकाताला पाणी, पाहा कसंय पाईंट्स टेबलचं गणित?IPL Points Table Scenario : राजस्थान 12 गुणांसह अंकतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर कोलकाता आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 22:39:09