T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. टीम इंडियातले काही खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला जाण्याची तारीखही ठरली आहे. पहिल्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
टी20 वर्ल्ड कपला 2 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरुवात होत आहे. या स्पर्धेत यंदा 20 संघांनी भाग घेतला आहे. सहभागी संघ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेसाठी रवाना होऊ लागले आहेत. भारतीय क्रिकेट संघही लवकरच न्यूयॉर्कला रवाना होणारअसून याची तारीख समोर आली आहे. आधी ठरल्याप्रमाणे टीम इंडियातल्या खेळाडूंना 21 मे रोजी न्यूयॉर्कला जायचं होतं. पण आता नव्या तारखेनुसार पहिल्या टप्प्यात टीम इंडियाचे काही खेळाडू 25 मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होतील.
तर यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज हे आयपीएल अंतिम फेरीनंतर म्हणजे 26 मे नंतर न्यूयॉर्कला पोहोचतील.टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. त्याआधी टीम इंडिया एक प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे. 1 जूनला भारत आणि बांगलादेशदरम्यान एक प्रॅक्टिस मॅच खेळवली जाईल. त्यानंतर तीन दिवस खेळाडूंना विश्रांती करता येईल.टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे.
T20 World Cup 2024 Rohit Sharma Hardik Pandya Suryakumar Yadav Jasprit Bumrah Rishabh Pant Arshdeep Singh Axar Patel T20 World Cup IPL 2024 IPL Team India T20 World Cup Team India Scheduled Team India 1St Match In T20 World Cup India Vs Pakistan Match In T20 World Cup
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
आईसीसी-विंडीज बोर्ड ने मिलकर कर दिया 'गेम', कहीं टीम इंडिया के साथ टी20 विश्व कप में न हो जाए यह बड़ा खेलाT20 World Cup 2024: टीम इंडिया के लिए करोड़ों फैंस को एक दुआ भी करनी होगी
Read more »
Kl Rahul को क्यों नहीं मिला T20 World Cup 2024 Squad में मौका, क्या हैं Rahul और Pant के आंकड़े!T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 (t20 world cup) के लिए टीम इंडिया (team india) ने अपने स्क्वाड का ऐलान कर दिया है.
Read more »
पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रकWomen T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
Read more »
हरभजन सिंह ने चुनी T20 World Cup के लिए भारतीय टीम, एक साथ 4 दिग्गज खिलाड़ियों को नहीं दी जगहT20 World Cup 2024: हरभजन सिंह ने किया टीम का ऐलान
Read more »
'आप इस तरह ही वर्ल्ड कप के लिए उसका चयन नहीं कर सकते', अगरकर को दिग्गज से मिली चेतावनीT20 World Cup 2024: टीम इंडिया के चयन में बस करीब दो हफ्ते का समय बचा है
Read more »
World Cup: जहीरच्या टीम इंडियात एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू; संपूर्ण संघ पाहून बसेल धक्काT20 World Cup Indian Squad By Zaheer Khan: 5 जून पासून सुरु होत असलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघ निवड होण्याआधीच माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या पसंतीचे संघ कोणते असतील याबद्दल मतं व्यक्त करण्यास सुरुवात केलेली असतानाच जहीर खाननेही आपल्या पसंतीचा 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
Read more »