₹47500 कोटींची मालकीण.. ना अंबानी, ना टाटा-बिर्ला.. भारतातील सर्वात श्रीमंत महिला काय काम करते?

Inspirational Success Story News

₹47500 कोटींची मालकीण.. ना अंबानी, ना टाटा-बिर्ला.. भारतातील सर्वात श्रीमंत महिला काय काम करते?
InspirationalSuccess StoryInspirational Success Stories
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Richest Woman In India: भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही कदाचित नावाजलेल्या अंबानी, टाटा, अदानी, बिर्ला यासारख्या उद्योग कुटुंबातील एखाद्या महिलेचं नाव सांगाल.

मात्र या प्रश्नाचं खरं उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही फोटोत दिसणारी ही महिला भारतामधील सर्वात श्रीमंत महिला आहे. ही महिला आहे तरी कोण? ती करते काय? तिने इतकी संपत्ती कशी कमवली जाणून घेऊयात...सर्वसाधारण मुलगी ते जगातील महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एकीची मालकीण हा तिचा थक्क करणारा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. ही महिला आहे तरी कोण आणि काय काम करते जाणून घ्या...भारताला कर्तृत्ववान महिलांचा मोठा इतिहास आहे.

Weekend ला झोपा काढणाऱ्यांसाठी Good News! संशोधक म्हणतात, 'जे आठवड्याभराची झोप भरुन काढतात त्यांना...'अभिनेत्रीचा हरवलेला मोबाईल मुंबई पोलिसांनी 2 तासात शोधला; मुंबईकरांची सटकली! म्हणे, 'ही सेवा...'Vande Baharat Sleeper First Look: गरम पाण्याचा शॉवर, एकदम पॉश इंटिरीअर अन्...; भाडं किती जाणून घ्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Inspirational Success Story Inspirational Success Stories Radha Vembu Who Is Radha Vembu India Richest Woman Net Worth Net Worth 47500 Cr Know About Radha Vembu What Radha Vembu Does At Zoho Zoho Zoho Softwear Radha Vembu Rich Radha Vembu Property Radha Vembu Information

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

टाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीटाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीवयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. भारतातील ही महिला टाटा, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना टक्कर देत आहे.
Read more »

मुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारमुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारReliance Jio Recruitment: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नोकऱ्यांचा पिठारा उघडला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या फिल्डमधील उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
Read more »

या भारतीयाने 2010 कोटी कमावले ते ही एका दिवसात! दुसऱ्याने 24 तासांत गमावले 3398 कोटीया भारतीयाने 2010 कोटी कमावले ते ही एका दिवसात! दुसऱ्याने 24 तासांत गमावले 3398 कोटीRs 2010 Crore Gain In One Day: ही व्यक्ती ना अंबानी आहे ना अदानी ना टाटा ना बिर्ला... तरीही या व्यक्तीची संपत्ती एका दिवसामध्ये तब्बल 2 हजार 10 कोटी रुपयांनी वाढली आहे. जाणून घ्या असं नेमकं घडलंय तरी काय आणि ही व्यक्ती आहे कोण? तसेच कोणाला बसला 3 हजार कोटींहून अधिकचा फटका जाणून घ्या...
Read more »

मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
Read more »

मोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशमोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशCM Eknath Shinde On Vadhavan Bandar: भारतातील सर्वात मोठी बंदर विकास योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर विकासासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
Read more »

बांगलादेशचे सर्वात श्रीमंत उद्योगपती शेख हसीना यांच्यापेक्षा 40000 पट श्रीमंत, पण मुकेश अंबांनींसमोर...बांगलादेशचे सर्वात श्रीमंत उद्योगपती शेख हसीना यांच्यापेक्षा 40000 पट श्रीमंत, पण मुकेश अंबांनींसमोर...Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अराजकता माजली आहे. आरक्षणाच्या नावाखाली बांगलादेशात हिंसा सुरु असून आतापर्यंत जवळपास 400 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बिघडलेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं.
Read more »



Render Time: 2025-02-24 20:54:00