Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाकरीमागोमाग आता वारंही फिरताना दिसत आहे. कारण, आता काही आमदारांना लागले आहेत ठाकरे गटात परतीचे वेध...
Shivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाच्या संपर्कात असणाऱ्या त्या आमदारांचा लवकरच पक्षप्रवेशही होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या माहितीमुळं राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चांना उधाण आलं असून, नव्या समीकरणांनी डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे.Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षा निकाला घोटाळा? 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण
लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत अनेक हालचाली पाहायला मिळत असून, ठाकरेंच्या संपर्कात असणाऱ्या आमदारांची लवकरच घरवापसी होईल अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, सदर बातमीसंदर्भात ठाकरे गटातील आमदार सचिन अहिर यांनी झी 24 तासशी संवाद साधताना फक्त शिवसेनाच नव्हे, तर इतरही पक्षातील मागे राहिलेले आमदार अस्वस्थ झाल्याची बाब स्पष्ट केली.
Uddhav Thackeray Shinde Group Shiv Sena Maharashtra Politics Maharashtra Lok Sabha Result एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे शिंदे गट शिवसेना महाराष्ट्राचे राजकारण महाराष्ट्र लोकसभा निकाल Loksabha Election Loksabha Election Results 2024 Mla Shivsena Shinde Group Thackeray Group Shivsena Shivsena Eknath Shinde Group Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Group
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुपPune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी
Read more »
Loksabha Election 2024 : राजतिलक की करो तैयारी... 'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी?Loksabha Election 2024 : कधी आहे पंतप्रधानांचा शपथविधी, निवडणूक निकालांपूर्वी BJP ची जोरदार तयारी ... पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी
Read more »
राज्यात महायुतीला बसणार धक्का? मविआच्या वाट्याला किती जागा? पाहा ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज!Loksabha Election 2024 : राज्याच्या निवडणुकांमधील लहानमोठी माहिती जनतेपर्यंत आणणाऱ्या वार्ताहरांपासून मतदारांपर्यंत, लोकशाहीच्या या जागराविषयीची सर्वात मोठी बातमी.
Read more »
मुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशाराHigh Tide Alert Issued In Mumbai: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात समुद्रात मोठी भरती असून उंच लाटा उसळणार आहेत.
Read more »
मुंबईवर पाणी कपातीचे संकट; धरणामध्ये केवळ 10.67 टक्केच पाणीसाठा शिल्लकवाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read more »
शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात पहिली ते दहावीसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रमMaharashtra Education : सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. लहान वयातच मुलांच्या हातात मोबाईल दिले जात आहेत. परिणामी मुलं मैदानी खेळ विसरून मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतायत. यासाठी महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून एक खास उपक्रम सुरु केला जाणार आहे.
Read more »