वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाढत्या उष्णतेमुळे मुंबईवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये फक्त साडे 10 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच गेल्या आठवड्यापासून मुंबई शहरासह महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून यापूर्वीच भातसा आणि अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली होती. दरवर्षीप्रमाणे 31 जुलैपर्यंत मुंबईला पाणीसाठा पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन पालिकेनं केलं आहे.
दरम्यान सध्या मुंबई शहरात पाणीकपात करण्याचा कोणताही विचार नाही. मात्र पुढील आठवड्यात आम्ही आढावा घेऊ, अशी माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. यानुसार पुढील काही दिवसात अंदाज घेऊन पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता पालिकेच्या सूत्रांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Water Supply In Mumbai Mumbai Water Supply News Water Supply News Mumbai News Today Water Supply In Mumbai Mumbai Water Supply News Today Water Supply Navi Mumbai Navi Mumbai Water Water Supply News In Mumbai Mumbai Water Supply Dam Water Supply News In Mumbai Today Bmc Water Supply Mumbai BMC Water Supply Mumbai Water Supply Lakes Mumbai Water Supply Dam Level
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
नांदेड शहराला पाणी मिळालं, पण 25 दिवसांपासून पावडेवाडीचा पाणी पुरवठा बंदच; नागरिक संतापलेनांदेड शहराला लागून असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत शहर झपाट्याने वाढले. जवळपास 55 हजार लोकसंख्या या भागात आता वास्तव्यास आहे. या भागाला नांदेड महापालिकाच पाणीपुरवठा करते. पण गेल्या 25 दिवसांपासून नांदेड महापालिकेने पाणीपुरवठा केला नाही.
Read more »
पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट; चार धरणांमध्ये किती पाणीसाठा उरलाय माहितीये?Pune News : धरणातील पाणीसाठ्याचा आकडा पाहून चिंता आणखी वाढेल... आणखी किती दिवस पुरणार इतकासा पाणीसाठा? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
Read more »
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदPune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
Read more »
तुम्ही कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात? जलशक्ती मंत्रालयाने सांगितलं विषारी पाणी कसं ओळखायचंWater Testing : तुम्ही घरांमध्ये कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात. कारण जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार भूगर्भातील पाण्यामध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणारे घटक आढळले आहे. या धक्कादायक खुलासामुळे एकच खळबळ माजलीय.
Read more »
Weather Update : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्टMaharashtra Weather Update : मे महिन्यात राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
Read more »
मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात, कारण आलं समोर; 'या' भागांना बसणार फटका; वाचा विभागानुसार संपूर्ण यादीMumbai Water Cut: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधून येणारे पाणी शुद्ध करणाऱ्या पडघा येथील 100 केव्हीच्या सुविधेतून वीज पुरवली जात आहे.
Read more »