महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडा

Buddha Purnima 2024 News

महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडा
Global Vipassana PagodaGlobal Vipassana Pagoda Borivali MumbaiMumbai Tour
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 25%
  • Publisher: 63%

buddha purnima 2024 : मुंबईच्या धावपळीतून मन:शांती शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर पॅगोडाला आवर्जून भेट द्या.

मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडा पर्यटकांना आकर्षित करत आहे. बोरवली येथील ग्लोबल पॅगोडा हा महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. पॅगोडा परिसर अतिशय मोठा तितकाच सुंदर आहे. जाणून घेऊया या पॅगोडा विषयीची माहिती.बोरवली येथील ग्लोबल पॅगोडा जगातील आधुनिक आश्चर्य मानले जाते. हा पॅगोडा स्थापत्य शैलीचा अनोखा आविष्कार आहे. मुंबई परिसरात आज अनेक बौद्ध लेणी आहेत. ग्लोबल विपश्यना पॅगोडाला भेट दिल्यावर बौद्ध धर्माची एक वेगळी ओळख पहयाला मिळते.

विशिष्ट प्रकारची भलीमोठी घंटा, नगारा घेऊन उभे असलेल्या धम्मसेवकांचे पुतळे, बोधीवृक्ष, अशोकस्तंभ आणि धम्मचक्र अशी बुद्धांशी संबंधित प्रतीकेही पॅगोडाच्या परिसरात पाहायला मिळतात. विशेष म्हणजे डोमच्या मध्यभागी असलेला दगड तब्बल आठ हजार किलो वजनाचा असून तो जमिनीपासून 90 फुट उंचीवर आहे. याला कुठल्याही प्रकारचा आधार दिलेला नाही. या डोम मध्ये एकाच वेळी तब्बल आठ हजार माणसे ध्यान धारणेला बसू शकतात.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Global Vipassana Pagoda Global Vipassana Pagoda Borivali Mumbai Mumbai Tour Maharashtra Tourism

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्टमुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्टMaharashtra Heat Wave: महाराष्ट्रातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Read more »

'जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर...,' शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशारा'जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर...,' शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशाराSharad Pawar on Shashikant Shinde: शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे.
Read more »

किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणातकिरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणातLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी काही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
Read more »

Maharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटकाMaharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटकाMaharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.
Read more »

मुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापलेमुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापलेपण यावेळी मुग्धा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईच्या मालाड परिसरात असलेल्या एका मॉलमधील कॅफेत मुग्धाच्या 70 वर्षीय आईला वाईट वागणूक मिळाली.
Read more »

अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसानअवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसानसध्या अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 00:38:17