प्रकाश आंबेडकर OBC आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. छगन भुजबळ यांना खास निमंत्रण देण्यात येणार आहे.
राज्यात मराठा आरक्षण आणि OBC आरक्षणाचा विषय चांगलाच पेटला आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर OBC आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस गटाचे नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना प्रकाश आंबेडकर यांनी खास निमंत्रण दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यांना ई-मेलद्वारे निमंत्रण पाठवले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याची माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट करुन दिली आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा 25 जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार आहे. याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची तब्येत आता खालावली आहे.. वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली.. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री पुजारे यांनी स्वतः त्यांची तपासणी केली.. अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या माध्यमातून ओबीसीमध्येच आरक्षण द्यावं, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे.
राज्यातलं सामाजिक वातावरण बिघडलं असताना शरद पवार मूग गिळून गप्प पसलेत, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. उद्धव ठकरे आणि काँग्रेस नेत्यांनी यावर बोललं पाहिजे असं आवाहन हक्के यांनी केलंय. तर पवारांना आरक्षण द्यायचं नाही, त्यांना मराठा-ओबीसी वाद लावाचाय, असा आरोप भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुके यांनी केलीय.
OBC Reservation Rescue Yatra Chhagan Bhujbal Prakash Ambedkar Maharashtra Politics प्रकाश आंबेडकर छगन भुजबळ ओबीसी आरक्षण
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमकमराठा-ओबीसी वादात आता मुस्लीम कार्ड खेळले जाणार आहे. मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
Read more »
मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारणMaharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .
Read more »
छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, मात्र अर्धा तासांपासून वेटिंगवरMaharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
Read more »
अभिषेकने या व्यक्तीमुळं लाइक केली होती घटस्फोटाची पोस्ट; ऐश्वर्यासोबत आहे जवळचा संबंधAishwarya Rai Bacchan: ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
Read more »
ट्रेनी IAS ऑफिसर पूजा ने अलग-अलग नामों से UPSC दी: CAT के आवेदनों में इनका जिक्र; 2020 में उम्र 30 तो 2023 ...Maharashtra Pune IAS Trainee Selection Controversy विकलांगता और OBC आरक्षण कोटे का दुरुपयोग करके IAS में पद हासिल करने की आरोपी ट्रेनी IAS ऑफिसर पूजा खेडकर की ट्रेनिंग रोक दी गई है
Read more »
IAS Pooja Khedkar: 'पूजा गैर-क्रीमी लेयर OBC, विकलांगता प्रमाणपत्र की पात्र'; बेटी के बचाव में पिता का दावाIAS Pooja Khedkar: 'पूजा गैर-क्रीमी लेयर OBC, विकलांगता प्रमाणपत्र की पात्र'; बेटी के बचाव में पिता का दावा Father Dilip defends IAS Pooja Khedkar says daughter has done nothing wrong
Read more »