Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय.
Maharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...
Puen Maharashtra Politics Vadgaon Sheri Assembly Constituency Jagdish Mulik ON Sunil Tingreविधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीतील धुसफूस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही धुसफूसमुळे घटक पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढलीय. पुण्यात महायुतीत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदारांमध्ये श्रेय वाद उफाळून आलाय.
वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा मध्यवर्ती इमारत, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय इमारत आणि जमावबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख इमारत या अशा तब्बल 306 कोटी 41 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवार हे महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत अहिल्याभवन इमारतीच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी देखील करणार आहेत.
Sunil Tingre Maharashtra Politics Jagdish Mulik Pune BJP NCP Devendra Fadanvis Ajit Pawar Vadgaon Sheri Assembly Constituency
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
शरद पवार यांची मोठी खेळी! अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढलेMaharashtra Politics : येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समरजितसिंह घाटगे भाजप पक्ष सोडणार आहेत.
Read more »
Maharashtra: फिर साथ आए नवाब मलिक और अजित पवार, विधानसभा चुनाव से पहले आएगा NDA में दरार!Maharashtra: महाराष्ट्र में विधानसभा चुनाव से पहले एक बार फिर से नवाब मलिक और प्रदेश के डिप्टी सीएम अजित पवार एक साथ मंच साझा करते हुए देखे गए.
Read more »
'शरद पवार का साथ कभी नहीं छोड़ता', अजित गुट के विधायक ने खोला पार्टी बदलने का राज, बताई अपनी मजबूरीMaharashtra politics अजित पवार गुट के नेताओं के शरद पवार से मिलने के बाद कई अटकलें भी लगने लगीं थी। इस बीच एनसीपी विधायक राजेंद्र शिंगने ने आज दावा किया कि वो शरद पवार को छोड़ना नहीं चाहते थे लेकिन एक मजबूरी के चलने वो अजित गुट में गए। साल पार्टी में विभाजन के बाद महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार का साथ देना...
Read more »
'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार?Ajit Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Read more »
'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनरअजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
Read more »
जन सम्मान यात्रा : अजित पवार ने कहा, विपक्ष के दुष्प्रचार का न बनें शिकारजन सम्मान यात्रा : अजित पवार ने कहा, विपक्ष के दुष्प्रचार का न बनें शिकार
Read more »