शरद पवार यांची मोठी खेळी! अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढले

Samarjeet Ghatge News

शरद पवार यांची मोठी खेळी! अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढले
BJP Leader Samarjeet GhatgeBJPSharad Pawar Party
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समरजितसिंह घाटगे भाजप पक्ष सोडणार आहेत.

कोल्हापुरात भाजपला खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक इच्छुकांची गोची होत असल्याने, आजी-माजी पदाधिका-यांचे राजीनामा सत्र सुरू आहे... भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे पक्ष सोडणार ही चर्चा असताना, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजप नेते समरजित घाटगे लवकरच भाजपला रामराम ठोकणार असल्याचं समजतंय. कागलमधून पुन्हा एकदा हसन मुश्रीफांना उमेदवारी देण्याची घोषणा अलिकडेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली.. त्यामुळं त्यांचे कट्टर विरोधक असलेले समरजित घाटगे अस्वस्थ झालेत... देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक ही घाटगेंची ओळख... मात्र आता त्यांनाच आपल्या पक्षात घेण्याची मोठी खेळी शरद पवार खेळतायत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय...मुश्रीफांच्या विरोधात समरजीत घाटगे तुतारी हाती घेणार असल्याचं समजतंय..

दुसरीकडं भाजपला दुसरा मोठा धक्का बसलाय.. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठवून दिलाय. राहुल देसाई हे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, पण विद्यमान आमदार प्रकाश अबिटकर यांनाच तिकिट मिळणार हे जवळपास निच्छित मानले जात आहे. त्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम केले आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

BJP Leader Samarjeet Ghatge BJP Sharad Pawar Party Maharashtra Politics शरद पवार समरजितसिंह घाटगे कोल्हापूर

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटमहाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटMaharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
Read more »

Prakash Ambedkar: 'उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस और अजित पवार की गाड़ी पर करें हमला'Prakash Ambedkar: 'उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस और अजित पवार की गाड़ी पर करें हमला'Prakash Ambedkar: महाराष्ट्र से लगातार नेताओं की गाड़ियों पर हमले की खबर सामने आ रही है. इस बीच वीबीए के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने नेताओं की गाड़ी पर हो रहे हमले को लेकर विवादित बयान दिया है.
Read more »

...तो पवार फैमिली का मेल संभव नहीं, शरद पवार गुट के नेता ने दिया ऐसा बयान, अटकलों पर लगा विराम...तो पवार फैमिली का मेल संभव नहीं, शरद पवार गुट के नेता ने दिया ऐसा बयान, अटकलों पर लगा विरामशरद पवार गुट के नेता जयंत पाटिल ने कहा क‍ि अजित पवार के नेतृत्व वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के साथ गठबंधन का कोई सवाल ही नहीं उठता.
Read more »

नवाब मलिक ने अजित पवार के साथ साझा किया मंच, क्या अब नाराज होंगे देवेंद्र फडणवीस?नवाब मलिक ने अजित पवार के साथ साझा किया मंच, क्या अब नाराज होंगे देवेंद्र फडणवीस?महाराष्ट्र में राजनीतिक सरगर्मी बढ़ती जा रही है, वहीं हाल ही में हुए विधान परिषद चुनाव में कथित क्रॉस वोटिंग के आरोपी कांग्रेस विधायक जीशान सिद्दीकी ने सोमवार को बांद्रा पूर्व विधानसभा क्षेत्र में उपमुख्यमंत्री अजित पवार की जन संवाद यात्रा में भाग लिया.
Read more »

महाराष्ट्र विधानसभा चुनाव से पहले चाचा शरद पवार के साथ हाथ मिला सकते हैं अजित पवार!महाराष्ट्र विधानसभा चुनाव से पहले चाचा शरद पवार के साथ हाथ मिला सकते हैं अजित पवार!Ajit Pawar join hands with uncle Sharad Pawar: महाराष्ट्र विधानसभा चुनाव से पहले सियासी समीकरण बदलते हुए नजर आ रहे हैं. अजित पवार अपने चाचा शरद पवार से हाथ मिला सकते हैं.
Read more »

'कांद्यामुळे 3 सीट गेल्या'; लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांची विचित्र कबुली'कांद्यामुळे 3 सीट गेल्या'; लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांची विचित्र कबुलीलोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांनी विचित्र कबुली दिली. नाशिक येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
Read more »



Render Time: 2025-02-24 07:54:22