Maharashtra Weather News : देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती. कुठे हिमवृष्टी, कुठे उष्णतेची लाट तर, कुठे पावसाच्या सरी...
देश पातळीवर सध्या हवामानात असंख्य बदल होत असून, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत राज्याराज्यानुसार तापमानाच मोठे चढ उतार होताना दिसत आहेत. आयएमडीच्या माहितीनुसार उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये सुरु असणाऱ्या हिमवृष्टीचा थेट परिणाम देशातील मैदानी क्षेत्रांवर होताना दिसत आहे. परिणामी दिल्ली आणि उत्तर भारतामध्ये तापमानात घट नोंदवली जाऊ शकते. पण, ही घट समाधानकारक नसेल ही वस्तूस्थिती. पूर्वोत्तर भारतात मात्र पावसाची हजेरी असेल.
महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा दाह आणखी वाढला असून, सर्वाधिक तापमानाची नोंद वर्धा येथे करण्यात आली आहे. वर्ध्यात तापमान 42.5 अंशांवर पोहोचवलं असून, तिथं चंद्रपूर, यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेचा आणि वर्ध्यामध्ये उष्ण रात्रीचा यलो अलर्ट जाही करण्यात आला आहे. देशात सध्या मध्य प्रदेशपासून कर्नाकचा अंतर्गत भाग आणि तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, परिणामस्वरुप महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांणध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
Read more »
Weather News : उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'; कोकणासह राज्याच्या 'या' भागात हवामानाची विचित्र स्थितीMaharashtra Weather News : हवामानाचे बदलते तालरंग पाहता राज्यातील विविध भागांमध्ये तापमानाच मोठ्या फरकानं चढ उतार होण्याची शक्यता असून, सर्वाधिक फटका कोणत्या भागाला बसणार? पाहा सविस्तर वृत्त
Read more »
घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल सातत्यानं चिंता वाढवत असून, विदर्भ आणि मराठवाडा भागापुढं काहीशी संकटं वाढताना दिसत आहेत.
Read more »
Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
Read more »
Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त
Read more »
Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
Read more »