Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?

Maharashtra Weather Today News

Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?
Unseasonal RainHeat WaveWeather Updates
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 92 sec. here
  • 23 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 110%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त

Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?

हवामान विभागानं नव्या आठवड्याच्या अनुषंगानं येत्या 24 तासांसह एकंदरच पुढील तीन दिवसांपर्यंत हवामानाचे तालरंग नेमके कसे असतील याची माहिती देत नागरिकांना सतर्क केलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान प्रतितास 30-40 किमी वेगानं वारेही वाहण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या कोकणापासून मुंबईपर्यंत आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापर्यंतही तापमानाच अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. मध्य महाराष्ट्रात पारा 37 अंशांवर आला आहे, तर नवी मुंबई, रायगड, ठाण्यामध्ये तापमान 40 अंशांच्या घरात पोहोचलं आहे. दरम्यान पुढील तीन दिवस उष्णतेचा दाह अधिकाधिक प्रमाणात वाढणार असून त्यातील पहिले 48 तास अतिशय महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. राज्यात पुढील तीन दिवसांत तापमानानं 45 अंशांचा आकडा गाठल्यास ही उष्णतेची लाट असल्याचं संबोधलं जाईल.

तापमानवाढीमुळं मानवी शरीरावर परिणाम होऊन, ज्यावेळी तापमान 37 अंशांच्याही पलिकडे जातं तेव्हा वातावरणातील उष्मा शरीर शोषून घेतं. हवामानातील तापमान आणि आर्द्रतेमुळं ही प्रक्रिया घडत असते. उदाहरणार्थ, जर तापामान 34 अंशांवर असून, आर्द्रतेचं प्रमाण 75 टक्के असेल तर तापमानाचा निर्देशांक 49 अंश हा आकडा दर्शवतो. थोडक्यात हे तापमान मानवी शरीरासाठी घातक ठरू शकते.विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 किमी प्रतितास वेगाे येण्याची शक्यता आहे.

सध्या राजस्थानच्या आग्नेयेपासून पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर त्यामुळं चक्रिय वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान काही अंशी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये देशाच्या काही राज्यांमध्ये सरासरी 4 ते 6 अंशांची तापमानवाढ अपेक्षित असल्यामुळं नागरिकांनी या स्थितीमध्ये आरोग्याची काळजी घ्यावी.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

रामनवमी के लिए अयोध्या राम मंदिर में तैयारी जारीरामनवमी के लिए अयोध्या राम मंदिर में तैयारी जारीDNA: अयोध्या में बने राम मंदिर में रामलला का रामनवमी पर सूर्य तिलक होना है. सूर्य तिलक के लिए Watch video on ZeeNews Hindi
Read more »

Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसMaharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसराज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
Read more »

Chandigarh News: चंडीगढ़ के पार्क में लड़के ने अपनी प्रेमिका को लगाई आग! 80% जल गई महिला, मौतChandigarh News in Hindi: चंडीगढ़ में एक महिला को कथित तौर पर उसके प्रेमी ने आग लगा दी, जिस वजह से उसकी मौत हो गई।
Read more »

Indore News: इंदौर में भीषण आग, दूर से दिख रही लपटें, कॉरपोरेट बिल्डिंग को लिया चपेट मेंIndore News: इंदौर में भीषण आग, दूर से दिख रही लपटें, कॉरपोरेट बिल्डिंग को लिया चपेट मेंदोपहर में लगी आग ने कुछ ही देर में भीषण रूप ले लिया। फायर ब्रिगेड आग बुझाने का प्रयास कर रही है।
Read more »

महाकाल मंदिर के गर्भगृह में लगी आग, पुजारी समेत 13 लोग बुरी तरह झुलसेमहाकाल मंदिर के गर्भगृह में लगी आग, पुजारी समेत 13 लोग बुरी तरह झुलसेउज्जैन के महाकाल मंदिर में आज सुबह आरती के दौरान आग लग गई, जिसमें पुजारी समेत कई लोग आग की चपेट में आ गए.
Read more »

मेष राशि में सूर्य और गुरु की युति...इन 3 राशियों की चमकेगी किस्मत, अयोध्या के ज्योतिषी से जानें सबमेष राशि में सूर्य और गुरु की युति...इन 3 राशियों की चमकेगी किस्मत, अयोध्या के ज्योतिषी से जानें सबसूर्य को 'ग्रहों का राजा' कहा जाता है और सूर्य देव प्रत्येक महीने अपनि राशि परिवर्तित करते हैं. सरकारी नौकरी,पद प्रतिष्ठा, आत्म सम्मान, के कारक ग्रह सूर्य 13 अप्रैल को सुबह 9:15 पर बजे राशि मीन को छोड़कर अपनी उच्च राशि मेष में प्रवेश कर चुके हैं. जहां सूर्य 14 मई की शाम तक रहेंगे.
Read more »



Render Time: 2025-02-25 09:06:00