'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासा

Ajinkya Dev News

'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासा
Amitabh BachchanRamesh DevAjinkya Dev Movie
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

अजिंक्यनं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही काम केलं. करिअरमध्ये इतकं सगळं मिळवलेल्या अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील चढाओढ, स्पर्धा या सगळ्यांवर वक्तव्य केलं आहे.

Ajinkya Deo : अजिंक्य देवनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक कलाकार म्हणून असलेल्या स्ट्रगलविषयी सांगितलं आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांचा लाडका आणि हॅन्डसम अभिनेता म्हणून अजिंक्य देव ओळखला जातो. अजिंक्यनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. याशिवाय आपलीच माणसं आपल्याकडे कसं दुर्लक्ष करतात हे देखील सांगितलं.

अजिंक्य देवनं ही मुलाखत 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिली आहे. या मुलाखतीत अजिंक्यनं चित्रपटसृष्टीतील जवळपास सगळ्याच गोष्टीवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. अजिंक्यला यावेळी विचारलं की"एक कलाकार म्हणून आजही संघर्ष हे सुरुच आहे का?" त्यावर उत्तर देत अजिंक्य अमिताभ बच्चन आणि त्याचे वडील रमेश देव यांचा किस्सा सांगत म्हणाला,"नक्कीच 100 टक्के संघर्ष करावा लागतो. मला असलेली एक आठवण सांगतो, एकदा बाबा मला अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी घेऊन गेले.

पुढे स्टारडम विषयी बोलताना अजिंक्य म्हणाला,"मी स्टारडम कधीच गाठलं नाही. माझ्यावर प्रेक्षकांचं जे प्रेम आहे ते पाहून माझे मित्र किंवा प्रेक्षक मला स्टार म्हणत असतील. मी कोणता मोठा कलाकार नाही हे मला माहितीये. आजही मी लोकांना कामासाठी भेटतो. स्वत: हून त्यांच्याकडे काम मागतो, त्यात मला कोणत्याही प्रकारचा कमीपण वाटत नाही."सलमान घरावर गोळी झाडणाऱ्याच्या बहिणीचा मोठा खुलासा, म्हणाली - 'एनकाऊंटर करण्याची...

निर्माते आणि फिल्ममेकर यांच्यातील एकीविषयी बोलताना अजिंक्य म्हणाला,"अगोदर असायचं आता तसं राहिलेलं नाही, आता इंडस्ट्रीमध्ये एकमेकांशी जो संवाद व्हायचा तो होत नसतो. हे बोलताना मला वाईट वाटतंय पण कोणतंही कारण नसताना एकमेकांशी स्पर्धा, चढाओढ असते. आपली माणसं आपल्याकडे काही काळानंतर दुर्लक्षित करतात.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Amitabh Bachchan Ramesh Dev Ajinkya Dev Movie Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
Read more »

Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारीLoksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारीNarayan Patil In Sharad Pawar Group : करमाळ्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता माढ्याच्या राजकारणात (Madha Loksabha Political Scenario) मोठा ट्विटस पहायला मिळतोय.
Read more »

दिनभर कार में रैकी, रात को बाइक पर मकानों में चोरीदिनभर कार में रैकी, रात को बाइक पर मकानों में चोरी- सूने मकान में नकबजनी का खुलासा, हिस्ट्रीशीटर सहित दो गिरफ्तार
Read more »

Israel-Iran War: 'ईरान से दागी गई मिसाइलों से बचने के लिए बदला रास्ता', केविन पीटरसन ने सुनाई फ्लाइट की कहानीIsrael-Iran War: 'ईरान से दागी गई मिसाइलों से बचने के लिए बदला रास्ता', केविन पीटरसन ने सुनाई फ्लाइट की कहानी42 वर्षीय ने सोशल मीडिया पर खुलासा किया कि कैसे ईरान द्वारा इस्राइल पर मिसाइलें दागने के कारण उनकी फ्लाइट को रास्ता बदलना पड़ा और ईंधन भरने की भी जरूरत पड़ी।
Read more »



Render Time: 2025-02-25 12:16:09