Maharashtra News : महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देशातून कोरोनानं बहुतांशी काढता पाय घेतला आहे. पण, आता मात्र राज्यात एका नव्या संसर्गानं चिंता वाढवली आहे.
महाराष्ट्र ासह देशभरात गेल्या काही काळापासून हवामानात सातत्यानं काही बदल होताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे हवामानातील या बदलांचे थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्य ावरही होताना दिसत आहेत. त्यातच सध्या महाराष्ट्र ात कोणालाही सुगावा लागू न देता एक संसर्ग हातपाय पसरत असून, सध्याच्या घडील रुग्णसंख्या मोठी नसली तरीही या संसर्गाता एकंदर वेग पाहता काळजी न घेतल्यास आव्हनात्मक परिस्थिती उदभवण्याची चिन्हं आहेत.
मुंबईसह राज्याच्या इतर भागांमध्ये सध्या स्वाईन फ्लूचा संसर्ग पसरत असल्याचं वृत्त आहे. राज्यातील आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी 15 जूनपर्यंत राज्यात 432 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले, ज्यापैकी 15 रुग्णांनी या संसर्गामुळं जीव गमावला. मान्सूनच्या सुरुवातीपासूनच मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोसारख्या साथीच्या आजारांचे रुग्णही वाढले. पण, स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या आता चिंतेत भर टाकताना दिसत आहे. सध्या मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्येसुद्धा स्वाईन फ्लूचे रुग्ण असून, सध्याच्या घडीला मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये असणारं उष्ण- दमट वातावरण या विषाणूच्या संसर्गासाठी पूरक असल्यामुळं ही परिस्थिती ओढावली आहे.सर्दी खोकला, ताप, अंगदुखी, घशात खवखव ही आणि अशी सर्वसाधारण लक्षणं दिसल्यास नागरिकांना वैद्यकिय सल्ला घेण्यास सांगितलं जात आहे.
सदर संसर्गामध्ये लहान मुलं, गरोदर महिला, वयोवृद्ध मंडळी, हृदय आणि फुफ्फुसाचे विकार असणारे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण या आणि इतर व्याधींनी ग्रासलेल्या रुग्णांनी या संसर्गाच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, 'चालण्याची जागा मूलभूत अधिकार'स्पोर्ट्स
Swine Flu Causes Swine Flu In Mumbai Swine Flu Vaccine Swine Flu News Swine Flu Cases Increases Swine Flu Maharashtra News Health News News In Marathi स्वाईन फ्लू महाराष्ट्र मराठी बातम्या आरोग्य Swine Flu Causes Home Remedies
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
T20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर...T20 World Cup: भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर बोलताना, जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज अधोरेखित केली.
Read more »
भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?Devendra Fadanvis : राज्यातील पराभवाची जबाबदारी माझी, मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचं सांगत फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय.
Read more »
महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी आपल्या महाराष्ट्रात आहे.
Read more »
महाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया.
Read more »
महाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडगड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
Read more »
मोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदाJammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
Read more »