Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
Maharashtra Breaking News LIVE : मोदींचा बीकेसीमध्ये कार्यक्रम, पोलिसांनी 50 लोकांना घेतलं ताब्यात30 Aug 2024, 12:14 वाजता Maharashtra Breaking News LIVE: वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी काँग्रेसने मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. तर वर्षा गायकवाड यांना राहत्या घरी स्थानबद्ध करण्यात आलंय. त्यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त असून कार्यकर्त्यांना भेटण्यास परवानगी नाही. शिवाय एका कार्यकर्त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मुंबईतील बीकेसी इथं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-यानिमित्त बीकेसीवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतंर पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय.PM Modi Maharashtra Tour : 'शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागा', काँग्रेसचं मुंबईत आंदोलन
Maharashtra Palghar Visit PM Modi Maharashtra Daura PM Narendra Modi Palghar Visit Narendra Modi PM Modi Maharashtra Tour पालघर वाढवण बंदर वाढवण बंदर भूमिपूजन Latest Marathi Batmya Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवा
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Maharashtra Breaking News LIVE: जितेंद्र आव्हाड हल्ल्याप्रकरणात धनंजय जाधव क्राईम ब्रँचच्या ताब्यातमुंबई-महाराष्ट्र आणि देशभरात घडणारी प्रत्येक बातमी या Live Blog मध्ये पाहणार आहोत. एका क्लिकवर तुम्हाला सगळे अपडेट मिळणार आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ आता दिल्लीतही मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. तसेच केदारनाथ येथे ढगफुटीमुळे 200 भाविक अडकले आहेत.
Read more »
कसारा स्टेशनवर मोटारमनच्या दरवाजा उघडून आत शिरला आणि म्हणाला... लोकल ट्रेन तेरा भाई चलाएगास्थानकात उभ्या असलेल्या लोकल रेल्वेमध्ये रील बनवणं तरुणांना चांगलंच महागात पडलंय. पोलिसांनी ताब्यात घेऊन तरुणांची कानउघाडणी केलीय.
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
Read more »