Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Latest Marathi Batmya News

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर
Latest News In MarathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 63 sec. here
  • 46 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 179%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News LIVE: राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील सर्वच पक्षांनी प्रचारासाठी आत्तापासूनच रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. तर, राज्यात एकीकडे पावसानेही जोर धरला आहे. तर केरळमधील वायनाड येथे दरडी कोसळून शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील व देश-विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया.

केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनमुळं झालेल्या दुर्घटनेनंतर तिथे हाहाकार माजला आहे. मृतांची संख्या आत्तापर्यंत 158 वर पोहोचली आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे.काल रात्री अकोला जिल्ह्यातील पातुर आणि बार्शीटाकळी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आलाय.

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले आहेत. त्यातून 11 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर काळम्मावाडी धरणातून देखील सध्या 9100 क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदी पात्रात होत आहे.. जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पाणी पातळी गेल्या दोन दिवसात कमी झाली होती. पण काळम्मावाडी धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे दूधगंगा नदी काठच्या शेती पाण्याखाली गेली आहेत.

नाशिक जिल्हा परिषदेत 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश. 609 दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी 59 कर्मचाऱ्यांवर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय गडद झाला आहे.नाशिकच्या वणी सापुतारा रोड वर भीषण अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे.अग्निवीर बनून करिअरमध्ये 'उड्डाणा'ची संधी; नोकरीसाठी कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्याऑल्मिपियनमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून? नेमकं खातात तरी काय?जमीन हादरली आणि सगळंच खचू लागलं...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
Read more »

Maharashtra Breaking News Today: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवसMaharashtra Breaking News Today: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवसMaharashtra Breaking News Today: राज्यातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार- सूत्रMaharashtra Breaking News LIVE: 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार- सूत्रMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषेदत दानवेंचं 5 दिवस निलंबनMaharashtra Breaking News LIVE: विधानपरिषेदत दानवेंचं 5 दिवस निलंबनMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून
Read more »



Render Time: 2025-02-24 15:17:58