Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी पाहा एकाच क्लिकवर...लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्राकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला.
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून पोस्टल व्होट्सची मोजणी करण्यात आल्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे.Kalyan Lok Sabha Election 2024 Result Live Updates: कल्याण मतदारसंघात मतदान वाढल्याने तर्क-वितर्कांना उधाण कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदानाची मोजणी 29 फेऱ्यामध्ये होणार असून यासाठी 84 टेबलवर एकाच वेळी मोजणी सुरु केली जाणार आहे. मतमोजणीसाठी 600 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून पोलीस यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचं आवाहन आहे.
देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सकाळी सातपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून मुख्य मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी 84 टेबल वर ईव्हीममधील मतमोजणी होईल तर 20 टेबलवर पोस्टल बलेटची मतमोजणी होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतमोजणीच्या एकूण 31 फेऱ्या होणार आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध भाजपा अशी थेट लढत पहायला मिळणार आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल हाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपातThane Water Cut : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून आजपासून 5% काही पुढील काही दिवसांनी 10% पाणीकपात करण्यात येणार आहे.
Read more »
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्दMumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर डहाणू-वैतरणादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळं काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
Read more »
Maharashtra HSC Board Result 2024 LIVE: आज बारावीचा निकाल वेळ वेबसाईट... सर्वात वेगवान अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.
Read more »
Maharashtra SSC Board Result 2024 LIVE: आज दहावीचा निकाल इथं पाहता येतील प्रत्येक विषयाचे मार्क...Maharashtra SSC Board Result 2024 LIVE Updates: दहावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसह पालकांना धाकधूक; पाहा कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल...
Read more »
Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: देशात सत्तापरिवर्तन की आणखी काही? लोकसभा निवडणूक निकालाचे वेगवान Updates एका क्लिकवरLok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...
Read more »
Maharashtra Weather News : वादळाचं सावट; 40-50 प्रतितास वेगानं वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणारMaharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच काही भागांमध्ये मात्र पावसाची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत.
Read more »