Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?

Maharashtra Assembly Election News

Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?
Ajit Pawar NcpAjit PawarMaharashtra Vidhan Sabha Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Ajit Pawar Candidate List 2024 Expected Names: राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.

अजित पवार गटाची संभाव्य यादी समोर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्ली येथील घरी मध्यरात्रीनंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत पोहोचले होते. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीमध्ये अमित शाह यांच्या उपस्थितीत जागावाटपावर चर्चा झाली.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदरांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र राजेंद्र शिंगणे आणि फलटणचे दीपक चव्हाण यांची नाव सध्या चर्चेत असलेल्या संभाव्य यादी नाहीत. दीपक चव्हाण यांनी यापूर्वीच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे. तर राजेंद्र शिंगणे देखील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा असल्याने त्यांनाही संभाव्य यादीतून वगळण्यात आलं आहे. अजित पवारांच्या पक्षाच्या संभाव्य यादीमध्ये एकूण 39 नावं आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Ncp Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तबशिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तबMahayuti Seat Sharing: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार भाजपा यासंदर्भातील एक आकडा समोर आला आहे.
Read more »

मोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?मोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे.
Read more »

मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी ठरली? 3 मोठी नावं धोक्यातमोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी ठरली? 3 मोठी नावं धोक्यातMaharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी ठरली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Read more »

महाराष्ट्र विधानसभा चुनाव-भाजपा आज जारी कर सकती है पहली लिस्ट: इसमें 50 नाम होंगे; महाविकास अघाड़ी में 200 स...महाराष्ट्र विधानसभा चुनाव-भाजपा आज जारी कर सकती है पहली लिस्ट: इसमें 50 नाम होंगे; महाविकास अघाड़ी में 200 स...Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly Election 2024 | BJP First List; MVA fight on 200 seats
Read more »

असली शिवसेना-NCP किसकी, सुप्रीम कोर्ट में आज सुनवाई: शरद गुट की मांग- चुनाव से पहले फैसला सुनाएं; उद्धव की ...असली शिवसेना-NCP किसकी, सुप्रीम कोर्ट में आज सुनवाई: शरद गुट की मांग- चुनाव से पहले फैसला सुनाएं; उद्धव की ...Maharashtra Real Shiv Sena NCP Case Supreme Court Hearing Update; Follow Maharashtra Election 2024 Latest News, Headlines And Updates On Dainik Bhaskar.
Read more »

विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?NCP MLA:विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आलाय. विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग लागलीय.
Read more »



Render Time: 2025-02-24 00:10:56