IND vs ENG: बदला घेतलाच! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक; ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूर

ND Vs ENG News

IND vs ENG: बदला घेतलाच! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक; ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूर
Ind Vs Eng LiveIndia Vs EnglandJos Buttler
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टी इंडियाने इंग्लंडचा पराभव करत वर्ल्डकप २०२२ चा बदला घेतलाय.

IND vs ENG Semifinal: या सामन्यात भारताने इंग्लंडचा 68 रन्सने पराभव केला आहे. यानंतर आता शनिवारी दक्षिण आफ्रिकेसोबत टीम इंडियाचा शेवटचा म्हणजेच टी२० वर्ल्डकपचा फायनल सामना रंगणार आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्यापासून टीम इंडिया केवळ एक विजय दूर आहे.

T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने दिलेल्या 172 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांना कोणतीही मोठी पार्टनरशिप करता आली नाही. इंग्लंडचा निम्मा संघ ५० धावांच्या आत बाद झाला होता. भारताकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या. या दोघांनीही ३-३ विकेट्स घेत विजयामध्ये मोलाचा वाटा दिला.इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय इंग्लंडसाठी काही सकारात्मक दिसून आला नाही.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ind Vs Eng Live India Vs England Jos Buttler Phil Salt Virat Kohli Rohit Sharma India Vs England Semi Final T20 World Cup 2024 T20 World Cup 2204 Live

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.
Read more »

IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; गिलकडे कॅप्टन्सी, 'हा' खेळाडू करणार डेब्यूIND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; गिलकडे कॅप्टन्सी, 'हा' खेळाडू करणार डेब्यूIndia’s squad for Zimbabwe: टी- 20 वर्ल्डकपमनंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली आहे.
Read more »

IND vs ENG: 'फ्लावर नहीं फायर है', सेमीफाइनल से पहले इंग्लैंड के पूर्व कप्तान को सता रहा इस खिलाड़ी का डरIND vs ENG: 'फ्लावर नहीं फायर है', सेमीफाइनल से पहले इंग्लैंड के पूर्व कप्तान को सता रहा इस खिलाड़ी का डरPaul Collingwood on England Team Strategy vs IND Semifinal: टीम इंडिया सेमीफाइनल में मिली अपनी पिछली हार का बदला लेने के लिए बेकरार होगी
Read more »

IND vs ENG T20 World Cup 2024: বৃষ্টিতে রোহিত-বাটলারদের সেমি ধুয়ে গেলে কি হবে? প্রোটিয়াদের বিরুদ্ধে ফাইনাল খেলবে এই দেশIND vs ENG T20 World Cup 2024: বৃষ্টিতে রোহিত-বাটলারদের সেমি ধুয়ে গেলে কি হবে? প্রোটিয়াদের বিরুদ্ধে ফাইনাল খেলবে এই দেশWhat if IND vs ENG T20 World Cup 2024 gets washed out due to rain?
Read more »

IND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहासIND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहासIndia Women vs South Africa Women : टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिने साऊथ अफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक (Smriti Mandhana Century) ठोकलंय.
Read more »

IND vs ENG : 'याद है पिछली बार...' सेमीफाइनल से पहले ECB के पोस्ट ने खौलाया भारतीय फैंस का खूनIND vs ENG : 'याद है पिछली बार...' सेमीफाइनल से पहले ECB के पोस्ट ने खौलाया भारतीय फैंस का खूनIND vs ENG : भारत और सेमीफाइनल के बीच होने वाले मैच से पहले ECB ने एक पोस्ट किया है, जिसने भारतीय फैंस का खून खौला दिया...
Read more »



Render Time: 2025-02-24 23:57:14