India vs Sri Lanka series Schedule : बीसीसीआयने आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सिरीजचं वेळापत्रक जाहीर केलं. अशातच आता श्रीलंकेचा कॅप्टन वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga resigns as T20 captain) याने राजीनामा दिला आहे.
India vs Sri Lanka series Schedule : बीसीसीआयने आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सिरीजचं वेळापत्रक जाहीर केलं. अशातच आता श्रीलंकेचा कॅप्टन वानिंदू हसरंगा याने राजीनामा दिला आहे.टीम इंडियाचे नवे छावे सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे, जिथं टीम इंडिया 5 सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळत आहे. यानंतर भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर जायचं आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने टीम इंडियाचं शेड्यूल जाहीर केलंय. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-ट्वेंटी आणि तीन वनडे सामने खेळणार आहे.
. हसरंगा याने एसएलसीला दिलेल्या राजीनामा पत्रात आपली भूमिका जाहीर केली. एक खेळाडू म्हणून श्रीलंकेसाठी नेहमीच माझे सर्वोत्कृष्ट प्रयत्न असतील आणि मी नेहमीप्रमाणेच माझ्या संघाला आणि नेतृत्वाला पाठिंबा देईन, असं हसरंगा यावेळी म्हणाला आहे. हसरंगाने श्रीलंकेसाठी 10 सामन्यात नेतृत्व केलं होतं.भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे आता श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया कोणाच्या नेतृत्वाखाली खेळेल? असा सवाल विचारला जातोय.
Wanindu Hasaranga BCCI Annouced Schedule IND Vs SL Schedule Wanindu Hasaranga Resigns Wanindu Hasaranga Resigns As T20 Captain India Vs Sri Lanka
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs SL: कभी नाम से खौफ खाता था विश्व क्रिकेट, भारत के खिलाफ सीरीज से पहले बना श्रीलंका का कोचIND vs SL T20 and ODI Schedule: टीम इंडिया श्रीलंका दौरे पर तीन टी20 और तीन वनडे मुकाबले खेलेगी जिसकी शुरुआत 27 जुलाई से होगी
Read more »
बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.
Read more »
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मालामाल, बीसीसीआयकडून 'इतक्या' कोटींची बक्षिस जाहीरJay Shah announced prize money : टी-20 वर्ल्ड कपमधील दमदार कामगिरीनंतर आता बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाचं कौतूक करत बक्षिस जाहीर केलंय.
Read more »
विराट आणि रोहितनंतर आता टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, म्हणाला...Ravindra Jadeja retirement from T20i cricket : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेतली होती. अशातच रविंद्र जडेजाने देखील निवृत्ती जाहीर केली आहे.
Read more »
IND vs ZIM : टीम इंडियाच्या 'या' तीन खेळाडूंमुळे बीसीसीआयची गोची, घेतला तडकाफडकी निर्णयIndia vs Zimbabwe squad for first two T20I : झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा पहिल्या दोन टी-ट्वेंटीसाठी भारतीय संघात सामील करण्यात आलंय.
Read more »
Sl vs Ind: बीसीसीआई ने घोषित किया श्रीलंका के खिलाफ टी20 और वनडे सीराज का शेड्यूल, जानें तारीख और मैचों की टाइमिंगSl vs Ind: इसी महीने शुरू हो रही व्हाइट-बॉल सीरीज के साथ ही गंभीर अपनी पारी का आगाज करेंगे
Read more »