India vs South Africa T20 World Cup Final ICC Rules: टी-20 वर्ल्डकपमध्ये आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आयसीसीने त्यासाठी रिझर्व डेची घोषणा करण्यात आली आहे.
टी-20 वर्ल्डकपचा फायनल सामना आज खेळवला जाणार आहे. टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना रंगणार असून विजेती टीम टी-20 वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलच्या सामन्यात ज्याप्रमाणे पावसाने व्यत्यय आणला होता तसा फायनलमध्येही पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. फायनल सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र संपूर्ण सामना रद्द होण्याइतका पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.
टी-20 वर्ल्डकपमध्ये आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आयसीसीने त्यासाठी रिझर्व डेची घोषणा करण्यात आली आहे. याआधी खेळल्या गेलेल्या सेमीफायनल 1 साठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. मात्र भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यासाठी रिझर्व्ह डेची तरतूद नव्हती. यावेळी या सामन्यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला होता.
T20 वर्ल्डकप 2024 च्या फायनल सामन्यासाठी आयसीसीने रिझर्व्ह डे ठेवला आहे. याची घोषणा यापूर्वीच जाहीर केलं होतं. परंतु पहिल्या दिवशी सामना खेळला जाणार नसेल तरच हा रिझर्व्ह डे वापरण्यात येणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, पहिल्या दिवशी किमान 10 ओव्हर्सचा सामना व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील. कोणताही T20 आंतरराष्ट्रीय सामना असेल तर किमान 5 ओव्हर्सचा सामना असणं आवश्यक आहे, त्यानंतरच निकाल जाहीर केला जाणार आहे. परंतु यापेक्षा कमी ओव्हर्स खेळवल्या गेल्या तर सामन्यांचा निकाल जाहीर केला जात नाही.
IND Vs SA Final T20 World Cup 2024 Final ICC Rules For T20 World Cup Final ICC Rules For India Vs South Africa Final India Vs South Africa Super Over Result Barbados Weather Update Barbados Weather Forecast Barbados 29 June Weather
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.
Read more »
...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदलKonkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)
Read more »
T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...T20 World Cup India vs Pak: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसराच सामना पाकिस्तान संघासह होणार आहे. यानिमित्ताने पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने असतील.
Read more »
IND vs SA Final वर पावसाचं सावट, 'रिझर्व डे'ला पाऊस आला तर वर्ल्ड कप ट्रॉफी कुणाची?India vs South Africa T20 World Cup Final : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात खेळवली जाईल. परंतू राखीव दिवशी देखील (Barbados Weather Forecast) पाऊस झाला तर ट्रॉफी कोण उचलणार?
Read more »
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
Read more »
'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेटT20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणत्या एका सिक्रेटमुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा सेमी-फायनलचा सामना जिंकला याबद्दल खुलासा केला.
Read more »