India vs South Africa T20 World Cup Final : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात खेळवली जाईल. परंतू राखीव दिवशी देखील (Barbados Weather Forecast) पाऊस झाला तर ट्रॉफी कोण उचलणार?
India vs South Africa T20 World Cup Final : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात खेळवली जाईल. परंतू राखीव दिवशी देखील पाऊस झाला तर ट्रॉफी कोण उचलणार?IND vs SA Final Barbados Weather Forecast :
आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका या दोन संघात खेळवला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. अशातच आता सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे पावसाने अंतिम सामन्यात खोडा घातला तर वर्ल्ड कपची ट्रॉफी कोणाची असेल? चला जाणून घेऊया आयसीसीचा नियम...अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार असून 29 जूनला बारबाडोसमध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
T20 World Cup Final Barbados Weather Forecast IND Vs SA Final Reserve Day T20 World Cup Final Washed Out Latest Sports News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs CAN: टीम इंडियाच जिंकणार वर्ल्ड कप, पाऊस ठरतोय लकी; 17 वर्षांपूर्वी असंच घडलं होतंICC Men s T20 World Cup : भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द (India vs Canada Match abandoned) करावा लागला. मात्र, सामना रद्द होताच टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार, अशी चर्चा रंगलेली दिसते. त्याचं कारण काय?
Read more »
IND vs ENG : भारत सिर्फ सेमीफाइनल ही नहीं जीता... आधा दर्जन रिकॉर्ड्स भी बने, T20 WC में दशक बाद हुआ ऐसाIND vs ENG T20 World Cup 2024 Semi Final Records : T20 वर्ल्ड कप 2024 के दूसरे सेमीफाइनल में भारत ने इंग्लैंड को 68 रनों से रौंदकर खिताबी भिड़ंत के लिए क्वालीफाई किया.
Read more »
IND vs ENG Weather Update: अगर ऐसा हुआ तो बिना खेले टी20 वर्ल्ड कप के फाइनल में पहुंच जाएगा भारत, सामने आया बड़ा अपडेटIND vs ENG Weather Forecast : टी20 वर्ल्ड कप 2024 का दूसरा सेमीफाइनल भारत और इंग्लैंड के बीच आज गुयाना में खेला जाएगा, लेकिन इस मैच में बारिश विलेन बन सकती है.
Read more »
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
Read more »
T20 WC IND vs IRE: न्यूयॉर्क की पिच क्या असर दिखाएगी, संभावित XI, दोनों टीमों का रिकॉर्ड कैसा रहा है, जानें सब कुछT20 World Cup IND vs IRE Match Prediction, टी-20 वर्ल्ड कप में भारतीय टीम अपना पहला मैच आयरलैंड के खिलाफ खेलने वाली है.
Read more »
अच्छी बॉलिंग नहीं करनी! रोहित-विराट को अपना दोस्त समझो, IND vs PAK मैच से पहले सामने आए अजब-गजब रिएक्शनIND vs PAK : क्रिकेट के सबसे बड़े टूर्नामेंट टी20 वर्ल्ड कप 2024 में भारत और पाकिस्तान का Watch video on ZeeNews Hindi
Read more »